Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गळ्यात साप, खांद्यावर जंगली सरडा…हैदराबादच्या पबमध्ये सुरु होती वाईल्ड पार्टी, मुलीचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल!

या पार्टीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हैदराबादमध्ये वाइल्ड जंगल पार्टीची चर्चा होत आहे. आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 30, 2023 | 11:36 AM
गळ्यात साप, खांद्यावर जंगली सरडा…हैदराबादच्या पबमध्ये सुरु होती वाईल्ड पार्टी, मुलीचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल!
Follow Us
Close
Follow Us:

हैदराबाद : हैदराबादमधील जुबली हिल्स (jubilee hils) परिसरात अनेक नाईट क्लब (Night Club) आहेत. येथे नेहमी वेगवेगळ्या पार्टींच आयोजन करण्यात येत. मात्र,  येथील झोरा नाईट क्लबने (Xora night club) अलीकडेच वाइल्ड जंगल पार्टी (Wild Party)आयोजीत केली. या पार्टीत थेट विदेशी वन्यजीवांना समावेश करण्यात आलं. या पार्टी तील काही तरुण-तरुणांचे प्राण्यांसोबत नाचतानचे  व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

नेमकं प्रकरण काय ?

हैदराबाद येथील झोरा नाईट क्लबने वाइल्ड जंगल पार्टी थीमचा भाग म्हणून आपल्या परिसरात  वन्यजीवांचा पार्टीत  आणले. या पार्टीत सहभागी लोकांनी वन्यप्राण्यांना मिठी मारून आणि खांद्यावर ठेवून पबमध्ये डान्स केला, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक मुलगी गळ्यात साप आणि खांद्यावर भलामोठा सरडा घेऊन नाचताना दिसत आहे. या पार्टीत दाखवण्यात आलेले सर्व वन्यजीव परदेशी असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा या पार्टीत सहभागी असलेल्या लोकांच्या इन्स्टा स्टोरीज सोशल मीडियावर व्हायरल झाल्या त्यानंतर आता पबची चौकशी सुरू आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप आयोजकांवर गुन्हा दाखल केलेला नाही.

पिंजऱ्यात मांजर, हातात अजगर

याशिवाय परदेशी जातीचे मांजरही पिंजऱ्यात कैद झालेले पाहायला मिळते. काही लोक अजगर सदृश सापाला हातात धरलेले दिसतात. या पार्टीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हैदराबादमध्ये वाइल्ड जंगल पार्टीची चर्चा होत आहे. आता या प्रकरणी पोलीस  काय कारवाई करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Web Title: Viral video oh girl dancing with snake in wild party at hyderabad night club goes viral nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2023 | 11:36 AM

Topics:  

  • Hyderabad
  • wild animal

संबंधित बातम्या

‘मला देवाला भेटायचं आहे, मी बलिदान देत आहे’ अशी चिठ्ठी लिहीत एका महिलेने पाचव्या मजल्यावरून मारली उडी
1

‘मला देवाला भेटायचं आहे, मी बलिदान देत आहे’ अशी चिठ्ठी लिहीत एका महिलेने पाचव्या मजल्यावरून मारली उडी

माणुसकी अजूनही जिवंत! जंगलात हरवलेल्या हरणाच्या पिल्लाची आईशी करून दिली भेट; पाहता क्षणी धावत आली अन्… Video Viral
2

माणुसकी अजूनही जिवंत! जंगलात हरवलेल्या हरणाच्या पिल्लाची आईशी करून दिली भेट; पाहता क्षणी धावत आली अन्… Video Viral

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश
3

धक्कादायक! ९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखाला विकलं, सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश

आई ही आईच असते! पर्यटकांना भेटण्यासाठी आतुर… चिमुकला वाघ बिळातून बाहेर आला पण मागून आईने असं काही केलं… Video Viral
4

आई ही आईच असते! पर्यटकांना भेटण्यासाठी आतुर… चिमुकला वाघ बिळातून बाहेर आला पण मागून आईने असं काही केलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.