• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • We Will Create A Bomb Blast Like Delhi Threaten By Call

‘दिल्लीसारखा बॉम्बस्फोट घडवू’; ‘त्या’ एका फोनने उडाली खळबळ

पोलिसांनी रात्रभर नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि संशयित ठिकाणांची तपासणी मोहीम सुरू ठेवत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. दिल्लीतील बॉम्ब स्फोटानंतर देशभरातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2025 | 03:15 PM
'दिल्लीसारखा बॉम्बस्फोट घडवू'; 'त्या' एका फोनने उडाली खळबळ

'दिल्लीसारखा बॉम्बस्फोट घडवू'; 'त्या' एका फोनने उडाली खळबळ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमरावती : राजधानी दिल्लीत काही दिवसांपूर्वी बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर आता अमरावती शहरात दिल्लीसारखा बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा निनावी फोन कॉल आला. या फोननंतर शहर पोलिस प्रशासनासह सर्व सुरक्षा यंत्रणेमध्ये खळबळ उडाली. या कॉलनंतर संपूर्ण शहरात तत्काळ हाय अलर्ट जारी करण्यात आली.

पोलिसांनी रात्रभर नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि संशयित ठिकाणांची तपासणी मोहीम सुरू ठेवत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. दिल्लीतील बॉम्ब स्फोटानंतर देशभरातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. अशातच शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिस नियंत्रण कक्षाला एक कॉल आला आणि त्या कॉलवर अमरावतीत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली. हा फोन कॉल कुठून आला याचा तपास सुरू झाल्यानंतर, कॉल करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन इंदौरमध्ये असल्याचे तांत्रिक तपासातून स्पष्ट झाले. त्यानंतर अमरावती शहर पोलिसांनी इंदौर पोलिसांना तातडीने माहिती देत समन्वय साधला.

हेदेखील वाचा : Delhi Blast News: दिल्ली स्फोटासाठी उमर नबीला कार पुरवणाऱ्याला अटक; महत्त्वाचे खुलासे समोर येणार

दरम्यान, शहरातून एक विशेष पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी इंदौरकडे रवाना झाले. शनिवारी (दि.२९) रात्री उशिरापर्यंत दोन्ही शहरांच्या पोलिसांकडून संयुक्तरित्या तपास सुरू होता. अमरावती ते इंदौरपर्यंतचा प्रवास हा बारा तासांवर आहे. त्यामुळे अमरावती पोलिस रात्री उशिरा इंदौर पोहोचणार आणि आरोपीला ताब्यात घेणार आहे.

फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दिल्लीचे प्रकरण ताजे आहे. त्यामुळे आरोपीने हे कृत्य कोणत्या हेतूने केले. त्यामागे आणखी कुणी आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत.

दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी सात जण अटकेत

दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ला मोठे यश मिळाले आहे. आत्मघाती हल्लेखोर उमर नबीच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून, त्याची ओळख शोएब अशी झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीचा बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्लाच; एका संशयित व्यक्तीला अटक

Web Title: We will create a bomb blast like delhi threaten by call

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • Amravati News
  • Delhi news

संबंधित बातम्या

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह
1

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय
2

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Delhi Firing Case : दिल्लीमध्ये गॅंगवॉरला मिळाली हवा? कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या वकीलावर गोळीबार
3

Delhi Firing Case : दिल्लीमध्ये गॅंगवॉरला मिळाली हवा? कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या वकीलावर गोळीबार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

वैभव सुर्यवंशी ठरतोय भारताची क्रिकेट संघाचे नवे वैभव; रामाप्रमाणे विजयी राहणार ‘सुर्यवंशी’

Mar 04, 2026 | 01:15 AM
पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

Mar 04, 2026 | 12:30 AM
RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

RTE प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! अर्जांचा आकडा ३ लाखांवरून थेट १ लाखावर; पालकांमध्ये प्रचंड नाराजी

Mar 03, 2026 | 09:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Maharashtra Politics: राजकारणात मोठा भूकंप होणार? ‘हा’ बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Mar 03, 2026 | 09:43 PM
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.