लाल किल्ला स्फोटादरम्यान, डॉ. उमरने त्यांच्या Hyundai i20 मध्ये दिल्लीतील सहा जिल्ह्यांमधील १२ ठिकाणांची तपासणी केली होती. CCTV आणि डिजीटल ट्रेसमुळे एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश होऊ शकतो
दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Delhi Terrorist Attack: दिल्लीमध्ये भीषण स्फोट झाला असून यामध्ये 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. दिल्ली पोलीस, राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि फॉरेन्सिक पथकांना तपासासाठी बोलावण्यात आले आहे.