दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये देखील हवेमध्ये वाढणारे प्रदुषण यामुळे दिल्लीकरांना श्वासाचे आजार होत आहेत. यामध्ये आता आणखी एक नवीन समस्या उद्भवली आहे.
PM Modi at Church : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिसमस सण साजरा केला आहे. दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट देत पंतप्रधान मोदींनी ख्रिसमस साजरा केला आहे आणि प्रार्थना केली.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. याविरोधात भारतामध्ये आवाज उठवला जात आहे. दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुण आक्रमक आंदोलन करत आहेत.
दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल पंपांवर PUC चाचणीसाठी वाट पाहणाऱ्या वाहनधारकांमध्ये लांबच्या लांब रांगा लागल्याचे पाहिला मिळाले. अनेक पंपांवरील सर्व्हर बंद पडले होते.
पोलिसांनी रात्रभर नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि संशयित ठिकाणांची तपासणी मोहीम सुरू ठेवत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. दिल्लीतील बॉम्ब स्फोटानंतर देशभरातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.
Delhi Air Quality: राजधानीतील हवेचा दर्जा निर्देशांक ५०० च्या पुढे जातो आणि त्यातील काही भाग अनेकदा ७०० च्या पुढेही जातात. आपल्या राजधानीत पृथ्वीवरील सर्वात विषारी हवा आहे.
दिल्ली-NCR मध्ये टोमॅटोचे दर ८० रु. प्रति किलोपर्यंत झाले असून सरकारने जनता ब्रँडचे टोमॅटो ५२ रु. प्रति किलोने विकण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये जनता ब्रँडचे टोमॅटो कुठे उपलब्ध ते जाणून…
Surya kant 53th Chief Justice of India : देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली आहे. मध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित न राहिल्यामुळे चर्चांना उधाण…
दिल्लीतील प्रशासकीय पुनर्रचनेच्या प्रस्तावानुसार ११ महानगरपालिका क्षेत्रांच्या आधारे नवीन जिल्ह्यांच्या सीमा आखण्याची तयारी सुरू आहे. या बदलांमध्ये सदर झोनचे नाव बदलून ‘जुनी दिल्ली जिल्हा’ असे ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
राजधानी दिल्लीत प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. सध्या सगळीकडे थंडी असल्याने या वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे राजधानीतील हवा काही प्रमाणात शुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सुनहरी बाग पार्किंग लॉट आणि बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी एकूण ६८ संशयास्पद मोबाईल नंबर सक्रिय होते. हे ६८ मोबाईल नंबर आता तपासाचे केंद्रबिंदू बनले आहेत. या नंबरवर पाकिस्तान आणि तुर्कीमधून कॉल आले…
अनंतनागमध्ये जैश-ए-मोहम्मद दहशतवादी मॉड्यूलच्या तपासासंदर्भात जम्मू-काश्मीर पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंस पथकांनी अनंतनागमध्ये छापा टाकून हरयाणातील महिला डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.
Uday Samant: महाराष्ट्राला भागीदार राज्याचा विशेष दर्जा देण्यात आला असून, हे दालन राज्याच्या विकासाला नव्या दिशा देईल, असा विश्वासही उद्योगमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.
दिल्ली बॉम्बस्फोटाची चौकशी करणाऱ्या एजन्सींने एका विद्यापीठाचे कनेक्शन शोधून काढले. दिल्लीतील 'अल फलाह युनिव्हर्सिटी' ही दहशतवादी अड्डा बनत चालले असल्याचे समोर आले आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीरमध्ये 500 हून अधिक जागांवर छापेमारी करण्यात आली. यामध्ये 600 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई जमात-ए-इस्लामी या संघटनेविरोधात करण्यात आली.
Delhi Blast Video : दिल्ली बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरुन गेला असून सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घटनेचा सर्वात जवळचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
Red Fort Blast : दिल्लीमध्ये ज्या गाडीतून बॉम्बस्फोट करण्यात आला त्यामध्ये सापडलेल्या एका पायाचा DNA रिपोर्ट समोर आला आहे. यामधून बॉम्बस्फोट कोणी केला हे स्पष्टपणे समोर आले आहे.