Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM योगींना धमकी देणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या, प्रेयसीच्या वडिलांना अडकवण्याचा होता प्लॅन पण…

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला कानपूर पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाला काही कारणावरून आपल्या मैत्रिणीच्या वडिलांना गोवायचे होते, त्यासाठी त्याने दोन दिवसांपूर्वी त्यांचा मोबाइल चोरला आणि त्यानंतर त्याच मोबाइलवरून धमकीचा संदेश पाठवला.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 25, 2023 | 03:33 PM
young man arrested for threatening cm yogi girlfriends father had a plan to get stuck nrvb

young man arrested for threatening cm yogi girlfriends father had a plan to get stuck nrvb

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देणाऱ्या एका व्यक्तीला कानपूर पोलिसांनी अटक केली आहे (Arrest By Kanpur Police). कानपूर पोलिसांनी बाबू पूर्वा परिसरातून (Babu Purva Area) अमीन (Amin) नावाच्या तरुणाला अटक केली आहे. आरोपींनी सीएम योगी यांना 112 वर मेसेज करून जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यानंतर लखनऊ पोलिसांनी (Lucknow Police) गुन्हा दाखल केला होता.

सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी, कानपूर पोलीस, सांगतात की, तरुणाला काही कारणास्तव आपल्या मैत्रिणीच्या वडिलांना गोवायचे होते, त्यासाठी त्याने दोन दिवसांपूर्वी त्यांचा मोबाइल चोरला आणि त्यानंतर त्याच मोबाइलवरून धमकीचे संदेश पाठवले. तपासाच्या आधारे कानपूर पोलिसांनी मोबाईलच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता हे समोर आले.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 25 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-25-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

मोबाईलच्या मालकाने पोलिसांना सांगितले की, दोन दिवसांपूर्वी त्यांचा फोन बेपत्ता झाला होता. कानपूर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता असे आढळून आले की, अमीन हा तरुण आपल्या मैत्रिणीच्या वडिलांना पसंत करत नव्हता कारण ते (वडील) त्यांच्या नात्यावर नाराज होते, त्यानंतर अमीनने प्रेयसीच्या वडिलांना गोवण्याचा कट रचला.

पोलिसांचे म्हणणे आहे की, अमीन आपले वय 18 वर्षे सांगत असून, सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर त्याचे खरे वय कळेल. त्याचबरोबर मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात गंभीर कलमे लावण्यात येत आहेत. कानपूर पोलिसांचेही म्हणणे आहे की, ही धमकी केवळ आणि केवळ परस्पर शत्रुत्व निर्माण करण्यासाठी देण्यात आली होती जेणेकरून प्रेयसीच्या वडिलांना गोवण्यात येईल आणि त्याच्या मार्गातला अडसर दूर होईल.

[read_also content=”कल्याणमध्ये दोन कुमारिका मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका; अनिल पॅलेस नंबर एक लॉजिंग व बोर्डिंगमध्ये सुरू होता गोरखधंदा https://www.navarashtra.com/crime/crime-news-rescue-of-two-virgin-girls-from-prostitution-in-kalyan-anil-palace-number-one-lodging-and-boarding-business-was-going-on-nrvb-390692/”]

कानपूर पोलिसांचे सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी म्हणतात की, खर्‍या अर्थाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकावण्याचा आरोपींचा हेतू नव्हता. कानपूर पोलीस या तरुणाला अटक करून उद्या न्यायालयात हजर करणार असून, तेथून त्याला तुरुंगात पाठवण्यात येणार आहे.

Web Title: Young man arrested for threatening cm yogi girlfriends father had a plan to get stuck nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2023 | 03:33 PM

Topics:  

  • stuck

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.