Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझं मन साफ, माझ्या मनात तेच ओठावर, वळसे-पाटील मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार’; शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विश्वास

निवडणुकीत मतदान करताना पुढील पाच वर्षाचा आभारी आणि विचार करताना गेल्या पंधरा वर्षांचा देखील विचार करा. पाबळ, धामारी, खैरनगर परिसरात दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 12, 2024 | 08:59 AM
'माझं मन साफ, माझ्या मनात तेच ओठावर, वळसे-पाटील मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार'; शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विश्वास

'माझं मन साफ, माझ्या मनात तेच ओठावर, वळसे-पाटील मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार'; शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:

मंचर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला विचारले ‘दिलीप वळसे पाटील यांचे काय चालले आहे? यावर मी म्हणालो ‘जयंतराव, दिलीप वळसे पाटील हे 100 टक्के मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. माझे मन साफ आहे. माझ्या मनात तेच ओठावर आहे. वळसे पाटलांची जागा मोठ्या मताधिक्क्यानेच निवडून येणार’ असे सांगून माजी खासदार, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जयंत पाटील यांच्याबरोबर झालेल्या बंद दरवाजातील चर्चेला पूर्णविराम दिला.

हेदेखील वाचा : Todays Gold Price: सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी; सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा तुमच्या शहरातील दर

पाबळ भोरशेत (ता. शिरूर ) येथे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत माजी खासदार आढळराव यांनी हा किस्सा सांगितला. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सविता बगाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिवाजीराव आढळराव पाटील पुढे म्हणाले, ‘निवडणुकीत मतदान करताना पुढील पाच वर्षाचा आभारी आणि विचार करताना गेल्या पंधरा वर्षांचा देखील विचार करा. पाबळ, धामारी, खैरनगर परिसरात दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. मी देखील दहा-वीस लाख रुपयांची अनेक कामे मार्गी लावली आहेत. आता फुटाणवाडी येथे सभागृहासाठी ४० लाख रुपयांचा निधी आपण आणला आहे. आपल्या भागातून विधानसभेसाठी वळसे पाटील यांनाच मतदान करावे’, असेही आवाहन आढळराव यांनी केले .

महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने पाणी हा महत्त्वाचा विषय आहे. भविष्यात पाणी प्रश्न पेटणार आहे. आंबेगाव शिरूर तालुकावासियांच्या हक्काचे असणाऱ्या डिंभे (हुतात्मा बाबू गेणू जलसागर) धरणातील पाणी बोगदा पाडून पळवून नेण्याचा काहींचा डाव आहे.

बोगद्याला स्थगिती आणून जिंकली निम्मी लढाई

याविषयी आपण बोगद्याला स्थगिती आणून अर्धी लढाई जिंकली आहे. पुढील पाच वर्षे आपण पाण्यासाठीच लढा देणार आहोत. शिरूर तालुक्यातील 14 गावांचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडायला जाणार असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली.

हेदेखील वाचा- Todays Gold Price: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोनं आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण

Web Title: Dilip walse patil will be elected with a large majority says shivajirao adhalarao patil nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 08:59 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.