Kon Honaar Crorepati : ‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षितसोबत रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे दिसणार आहेत. ‘हम आपके है कौन’च्या आठवणींना उजाळा देणारा प्रोमो चर्चेत.
Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेतील चिन्मयी मोरेने नवरात्रीनिमित्त स्त्रीशक्तीविषयी विचार मांडले. आपल्या यशामागे आईची जिद्द, त्याग आणि संस्कार असल्याचं तिने सांगितलं.
Janhavi Killekar: अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी १,११,१११ रुपयांची मदत केली. आश्रमातील १०० मुलांसोबतही साजरा केला वाढदिवस.
Exclusive: स्टार प्रवाहवरील ‘पाठराखीण’ मालिकेतील मामीची भूमिका साकारणारी, अभिनयाने दशकापेक्षा अधिक काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मिताली जगताप वराडकरशी गप्पा
Jai Jai Swami Samarth: कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवरात्रीनिमित्त स्त्रीशक्तीचा अनोखा जागर पाहायला मिळणार आहे. शांभवी, मधुवंती, रुही आणि तेजस्वी यांचा साडेतीन शक्तिपीठांशी असलेला संबंध स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार आहे.
Prapti Redkar: झी मराठीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील प्राप्ती रेडकरने नवरात्रीनिमित्त स्त्रीशक्ती, स्वसंरक्षण आणि आत्मविश्वासाबाबत खास संदेश दिला.
Kon Honaar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’मध्ये सोनाली बेंद्रे सहभागी होणार आहे. माधुरी दीक्षितसोबत ९० च्या दशकातील आठवणी, करिअरमधील किस्से आणि वैयक्तिक आयुष्यावर रंगणार गप्पा.
Marathi Actress: मराठी अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकरला वेगळ्या पद्धतीने साडी नेसल्यामुळे ट्रोल करण्यात आलं. ‘तू सेक्स वर्कर झाली आहेस का?’ अशी टिप्पणी आणि धमक्या मिळाल्याचा खुलासा तिने केला.
Exclusive: कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अनघा ठाकूरचा अभिनय सर्वांनाच आवडतो आहे. नवराष्ट्रच्या माझ्यातील दुर्गा या सिरीजमध्ये तिने आपली मतं परखडपणे मांडली आहेत
Jui Gogri : सनई चौघडे’ मालिकेतील अभिनेत्री जुई गोगरीने नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्ती, आत्मविश्वास आणि स्वप्नांविषयी आपले विचार मांडले. “प्रत्येक दिवस स्त्रियांचा आहे,” असं म्हणत तिने महिलांना खास संदेश दिला.
Exclusive: सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ मधील सोशिक अनुप्रिया साकारणारी अभिनेत्री दीप्ती केतकरने नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गा, स्त्रीशक्ती आणि स्वानुभव यावर ‘नवराष्ट्र’ शी खास गप्पा मारल्या
Navratri Special: नवरात्रोत्सवानिमित्त अभिनेत्री अभिज्ञा भावे यांनी स्त्रीशक्ती, समानता आणि स्त्रियांच्या सन्मानाबाबत आपले विचार मांडले. जाणून घ्या त्यांचा खास संदेश.
Aai Tuljabhavani Serial: कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवरात्रोत्सव विशेष भागात AI आणि VFX तंत्रज्ञानातून देवीचे भव्य रूप साकारले आहे. जाणून घ्या खास वैशिष्ट्ये.