Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सनई चौघडे’ टीमचे विश्वविक्रमी कार्य! स्वामींच्या नाम-गजराने मिळवले ‘World Records Book of India’मध्ये स्थान

सनई चौघडे मालिकेच्या टीमने श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जप करून विश्वविक्रम केला. त्र्यंबकेश्वर येथे 5000 स्वामी भक्तांच्या उपस्थितीत हा दिव्य सोहळा पार पडला. या उपक्रमाची नोंद World Records Book of India मध्ये झाली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 28, 2026 | 06:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सनई चौघडे‘ मालिकेतील टीमने श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केला आहे.
  • स्वामी भक्तांचे उपस्थितीने हा दिव्या सोहळा पार पडला आहे
  • ‘सनई चौघडे‘ मालिका 16 मार्चपासून Zee Marathi वाहिनेवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Zee Marathi वरील बहुचर्चित असलेली मालिका ‘सनई चौघडे‘ने विश्वविक्रम रचला आहे. या मालिकेतील पात्र साकारणाऱ्या काही कलाकारांनी चक्क त्र्यंबकेश्वर येथे असे काही केले आहे की त्यांचे नाव ‘World Records Book of India’मध्ये नमूद झाले आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील तमाम स्वामी भक्तांची मने जिंकली आहेत. ‘सनई चौघडे‘ मालिकेतील टीमने श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केला आहे. यावेळी त्या ठिकाणी 5000 च्या संख्येत स्वामी भक्त उपस्थित होते. त्यामुळे ‘सनई चौघडे‘ मालिकेचे हे कार्य विश्वविक्रम ठरले आहे आणि त्या ठिकाणी त्यांना ‘World Records Book of India’चे मानकरी ठरवून गौरवण्यातही आले आहे.

Ex गर्लफ्रेंडने घरात घुसून अभिनेत्यावर केला हल्ला? मान-पाठीवर नखाचे ठसे, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

एकात्मतेचा आणि अध्यात्माचा हा जिवंत अनुभव घेण्यासाठी स्वामी भक्तांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी ‘सनई चौघडे‘ मालिकेतील कलाकार मेघना एरंडे जोशी, सुहास शिरसाट, चिन्मयी साळवी, श्वेता गायकवाड, जुई गोगरी आणि रुची नेरुरकर उपस्थित होते. त्यांच्या सहभागाने आणि स्वामी भक्तांचे उपस्थितीने हा दिव्या सोहळा पार पडला आहे आणि स्वामी नामाने विश्व विक्रम घडले.

‘सनई चौघडे‘ मालिकेचा अफलातून क्रेझ!

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतही ‘सनई चौघडे‘ मालिकेतील कलाकारांची वेगळीच हवा पाहण्यात आली. मालिकेच्या कलाकारांची या गमती आणि उपक्रम पाहून चाहत्यांच्या मनात त्यांच्यासाठी नक्कीच उत्तम प्रतिमा तयार होत असल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे. ‘सनई चौघडे‘ मालिका 16 मार्चपासून Zee Marathi वाहिनेवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही मालिका  Telugu serial Varudhini Parinayam मालिकेवर आधारित आहे.

थिएटरनंतर आता OTT वर ‘हॅपी पटेल’ची एंट्री, कधी आणि कुठे पाहता येईल चित्रपट जाणून घ्या

या मालिकेत राज हंचनाळे (जय), चिन्मयी साळवी (शर्वरी), मेघना एरंडे (प्रमिला), आणि अदिती सारंगधर (तेजस्विनी) मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. तर सुहास शिरसाट, श्वेता गायकवाड, जुई गोगरी आणि रुची नेरुरकर या कलाकारांच्या अभिनयाने ‘सनई चौघडे‘ मालिकेला वेगळं रूप आले आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस आलेली ही मालिका विश्वविक्रम केल्याने सध्या चर्चेत आहे.

Web Title: Team sanai choughade places their name in world records book of india by chanting swami tarak mantra at trimbakeshwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.