Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेक्स स्कँडलच्या आरोपानंतर मिलिंद नाईक यांनी दिला गोवा सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा

गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आरोप केला की मिलिंद नाईक एका सेक्स स्कँडलमध्ये सामील आहेत, ज्याबद्दल ते गेल्या महिन्यात पहिल्यांदा बोलले होते. लैंगिक गैरवर्तनाचा तपशील देऊनही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे मी मंत्र्याचे नाव जाहिर करत असल्याचे चोडणकर म्हणाले. चोडणकर गेल्या महिन्यात पहिल्यांचा आरोपांबद्दल बोलले परंतु मंत्र्याची ओळख जाहिर केली नव्हती, विरोधकांनी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 15 दिवस वाट पहावी असे सांगितले.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 16, 2021 | 12:30 PM
सेक्स स्कँडलच्या आरोपानंतर मिलिंद नाईक यांनी दिला गोवा सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा
Follow Us
Close
Follow Us:

गोव्याचे नगरविकास मंत्री व भाजप नेते मिलिंद नाईक यांनी बुधवारी प्रमोद सावंत मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. काँग्रेसने मंत्री नाईक यांच्यावर बिहारमधील एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यामुळे काही तासातच नाईक यांनी हे पाऊल उचलले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, “मिलिंद नाईक यांनी मुक्त आणि निष्पक्ष तपास सुनिश्चित करण्यासाठी गोवा सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, जो स्वीकारण्यात आला आहे आणि माननीय राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.”

गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आरोप केला की मिलिंद नाईक एका सेक्स स्कँडलमध्ये सामील आहेत, ज्याबद्दल ते गेल्या महिन्यात पहिल्यांदा बोलले होते. लैंगिक गैरवर्तनाचा तपशील देऊनही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे मी मंत्र्याचे नाव जाहिर करत असल्याचे चोडणकर म्हणाले.

चोडणकर गेल्या महिन्यात पहिल्यांचा आरोपांबद्दल बोलले परंतु मंत्र्याची ओळख जाहिर केली नव्हती, विरोधकांनी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 15 दिवस वाट पहावी असे सांगितले.

काँग्रेसने मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर केलेल्या आरोपांची सरकारकडून शंभर टक्के चौकशी होणार. वैयक्तिक पातळीवर लढून स्वत:ला आरोपातून मुक्त करण्यासाठी मिलिंद नाईक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे मंत्रिपद रिक्त राहील,अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

Web Title: Milind naik resigns as goa minister after allegations of sex scandal nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2021 | 12:30 PM

Topics:  

  • Sex Scandal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.