Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यानंतर त्वचेवर असतो कोरडेपणाचा सावट; अशा प्रकारे राखा निगा, स्वस्थ आरोग्य जगा

पावसाळ्यानंतर त्वचेच्या समस्यांमध्ये वाढ होत जाते. हिवाळ्यात त्वचा जास्त त्रासाला सामोरे जाते. अशा काळामध्ये त्वचेला जपणे फार महत्वाचे असते. जाणून घ्या, पोस्ट मान्सूनमध्ये त्वचेला जपण्याच्या आणि स्वतःचे आरोग्य सुरळीत ठेवण्याचा काही टिप्स.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 27, 2024 | 08:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पावसाळ्यामध्ये अनेक आजार उत्पन्नास येतात. अशा वेळी, लोकं आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये फार जागृत असतात. बहुतेक जण या दिवसांमध्ये गरम पाणी पितात, जेणेकरून खोकला-सर्दीसारख्या समस्यांपासून स्वतःला वाचवता येईल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आजाराची साथ पसरते. परंतु ही साथ, पावसाळा गेला तरी मानवाची काय साथ सोडत नाही. प्रत्येक ऋतूमध्ये कोणत्याना कोणत्या आजाराचे सावट हे असतेच. आता पावसाळा परतीच्या दिशेने आहे. जरी आता मोकाट होऊन कोसळत असला तरी त्याचे फारसे दिवसच उरले आहेत. हिवाळा उंबरठ्यावर आहे. सुंदर वातावरणासहित असंख्य समस्यांना घेऊन येण्यास हिवाळा सज्ज आहे. चला, आपण ही या समस्यांना चार हात करण्यात सज्ज होऊया.

हे देखील वाचा : वजन वाढतंय? सावध व्हा ! पोटामध्ये वाढणारी चरबी आमंत्रण देते ‘या’ आजारांना

हिवाळा मानवाच्या त्वचेवर मोठा परिणाम दर्शवतो. हिवाळ्याची सुरुवात होताच त्वचेवर रॅशेस येणे, कोरडी त्वचा तसेच सायरोसिससारख्या समस्यांचा वर्षाव होण्यास सुरुवात होते. या काळात बहुतेक जण आपल्या त्वचेला आणखीन जपण्यास सरुवात करतात. खरं तर, या ऋतूमध्ये प्रत्येकाने ते केले पाहिजे. या काळामध्ये आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स आहेत, ज्यांचे अनुसरण करणे आपल्याला नक्कीच फायद्याचे ठरेल.

पावसाळा संपायचा काळ सुरु झाला कि आपल्या पित्तावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पित्तदोषाचा परिणाम त्वचेवर होतो, त्यामुळे सर्वांनी याबाबत काळजी केली पाहिजे. पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोरडे आणि बेकरी उत्पादक खाद्यपदार्थांचे सेवन कमी करावे. तसेच तळलेले खाद्यपदार्थांना खाणे कमी करावे. या दिवसांत ‘पेट सफा, हर रोग दफा’ या सूत्रानुसार सगळ्यांनी मार्गीक्रमन करावे, याने त्वचेवर चमक राहील. खाण्यामध्ये हिरव्या भाज्या जास्त खाव्यात. पाचन तंत्र मजबूत ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या उत्तम ठरतात.

हे देखील वाचा : 40% पेक्षा जास्त रुग्णांना LDLC पातळीबद्दल माहिती नाही, मुंबईतील डॉक्टरांचे निरीक्षण

शारदाच्या ऋतूमध्ये रक्तदाबाचा त्रास वाढतो. या काळात, नियमित हलक्या पद्धतीचे व्यायाम आणि योगसाधना केल्याने शरीरामध्ये रक्तसंचार वाढतो. या काळात हलके भोजन करावे. गहूच्या चपातीच्या जागी मुगाच्या डाळीच्या रोट्या बनवून खाव्यात. त्वचेवरील समस्यापासून लांब राहण्यासाठी स्वतःला नेहमी हायड्रेट ठेवा. किमान ८ ते १० ग्लास पाणी पीत चला. नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेत चला.

Web Title: How to take care of skin during winter and post monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 08:11 PM

Topics:  

  • Skin Care

संबंधित बातम्या

वयाच्या तिशीतच चेहऱ्याची त्वचा लटकायला लागलीये? मग स्वयंपाकघरातील या लहान बियांचा वापर करा; काही दिवसांतच फरक दिसेल
1

वयाच्या तिशीतच चेहऱ्याची त्वचा लटकायला लागलीये? मग स्वयंपाकघरातील या लहान बियांचा वापर करा; काही दिवसांतच फरक दिसेल

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित करा वाटीभर पपईचे सेवन, फायदे ऐकून व्हाल आश्चर्यचकित
2

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित करा वाटीभर पपईचे सेवन, फायदे ऐकून व्हाल आश्चर्यचकित

काळे ओठ गुलाबी होतात का ? जाणून घ्या समज आणि गैरसमज
3

काळे ओठ गुलाबी होतात का ? जाणून घ्या समज आणि गैरसमज

फक्त २ साहित्यापासून घरी तयार करा नॅचरल Eye Mask; रातोरात डोळ्यांवरील काळी वर्तुळे होतील दूर
4

फक्त २ साहित्यापासून घरी तयार करा नॅचरल Eye Mask; रातोरात डोळ्यांवरील काळी वर्तुळे होतील दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.