Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंदिरात 300 दलितांना प्रवेश, 80 वर्षांपासून पूजा करण्यापासून रोखले; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

तामिळनाडूमध्ये (Taminadu) 300 अनुसूचित जातीच्या लोकांना मंदिरात (Mandir) पूजा करण्याची संधी देण्यात आली. या लोकांसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल आहे, कारण त्यांना 80 वर्षांपासून तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील या मंदिरात जाण्यास बंदी आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 30, 2023 | 06:01 PM
मंदिरात 300 दलितांना प्रवेश, 80 वर्षांपासून पूजा करण्यापासून रोखले; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
Follow Us
Close
Follow Us:

तामिळनाडूमध्ये (Taminadu) 300 अनुसूचित जातीच्या लोकांना मंदिरात (Mandir) पूजा करण्याची संधी देण्यात आली. या लोकांसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल आहे, कारण त्यांना 80 वर्षांपासून तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील या मंदिरात जाण्यास बंदी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मुद्दा एका परिषदेदरम्यान समोर आला जिथे अनेक समुदाय, जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, आताही गावातील 12 प्रतिस्पर्धी गट याच्या विरोधात असल्याने परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून मंदिराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

200 वर्ष जुन्या मंदिरात प्रवेश नाकारला

थेनमुडियानूर गावात सुमारे 500 अनुसूचित जातीची कुटुंबे राहतात. 200 वर्ष जुन्या मंदिरात अनेक दशकांपासून समाजाला प्रवेश करण्यापासून रोखले जात होते. या समाजाला मंदिरात जाण्यापासून रोखणाऱ्या समाजाचे म्हणणे आहे की, दशकांपूर्वीपासून चालत आलेली परंपरा बदलण्याची गरज नाही. सुमारे 750 लोक मंदिर सील करण्याची मागणी करत आहेत.

या पाऊलामुळे जातीय दुफळी संपुष्टात येईल

मंदिरात प्रार्थना करण्यासाठी 15 ते 20 अनुसूचित जातीची कुटुंबे पुढे आली आहेत. ही नवी सुरुवात असू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे समाजातील लोकांचे येणे-जाणे सुरू होईल. तसेच, हे पाऊल जातीय विभाजन संपुष्टात आणू शकते.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही तामिळनाडूच्या वेंगवायाळ गावात अस्पृश्यतेची प्रथा सुरूच आहे. गावातील मुले आणि काही लोक आजारी पडून मूर्च्छा येऊ लागल्यावर हे कळले. डॉक्टर म्हणाले पाणी तपासायला. दलितांना एकच पाण्याची टाकी दिली जात होती. त्याचे झाकण उघडले असता त्यात इतके मानवी मलमूत्र होते की पाणी पिवळे पडले.

कर्नाटकातील एका मंदिरावर दलितांनी अतिक्रमण करून तेथे निळा झेंडा फडकावला. वास्तविक, 8 सप्टेंबर रोजी कोलार जिल्ह्यात भूतयम्मा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते आणि दलितांना ग्रामदैवताच्या मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. एकाच गावात राहणारा शोबा आणि रमेश यांचा १५ वर्षीय मुलगा चेतन हे मंदिरात गेले होते. मुलाने ग्रामदैवत सिदिरानाशी संबंधित एका स्तंभाला स्पर्श केला होता.

Web Title: 300 dalits barred from entering temple worshiping for 80 years a large police force has been deployed nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2023 | 06:01 PM

Topics:  

  • india
  • Pooja

संबंधित बातम्या

नितीश कुमार हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री, एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी, भाजपाचे हे दोन नेते बनणार उपमुख्यमंत्री
1

नितीश कुमार हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री, एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी, भाजपाचे हे दोन नेते बनणार उपमुख्यमंत्री

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
2

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates
3

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
4

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.