Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होमवर्क न केल्याच्या नैराश्यातुन सातवीच्या विद्यार्थ्याची शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, दोन्ही पाय फ्रॅक्चर

होमवर्क पुर्ण न झाल्यामुळे तो नैराश्यात होता त्यामुळे तो शाळेत जायलाही घाबरत होता. मात्र, कुटुंबियांनी शाळेत पाठवल्यावर तो शाळेत गेला मात्र शाळेत पोहचून त्याने इमारतीवरुन उडी मारली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 07, 2024 | 03:59 PM
होमवर्क न केल्याच्या नैराश्यातुन सातवीच्या विद्यार्थ्याची शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Follow Us
Follow Us:

मध्यप्रदेशमधील इंदूरमधे एक धक्कादायक घटना घडली आहे. अभ्यासाच्या ताणामुळे एका मुलाने तिसऱ्या मजल्यावरून उडी (students jumped from school building ) मारली. त्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृहपाठ पूर्ण न केल्याने नैराश्यात आल्याने त्याने हे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. 

[read_also content=”पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर एकच चर्चा! https://www.navarashtra.com/india/maldive-minister-controversial-social-media-post-about-narendra-modi-lakshdweep-tour-nrps-495808.html”]     


नेमका प्रकार काय?                                                                                                                                                                                                                        

सातवीत शिकणारा विद्यार्थी नंदनगर येथील एका खासगी शाळेचा विद्यार्थी आहे. आठवडाभरापासून तो शाळेत जात नव्हता. विद्यार्थ्याला शाळेतून न येण्याचे कारण विचारले असता कुटुंबीयांनी समजावून शाळेत पाठवले. विद्यार्थी शुक्रवारी शाळेत गेला, मात्र तिथून उडी मारली. यानंतर शाळेच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना बोलावून घटनेची माहिती दिली. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळा गाठून मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. विद्यार्थ्याच्या दोन्ही पायात अनेक फ्रॅक्चर आहेत. टाचेलाही दुखापत झाली आहे. विद्यार्थ्याच्या पायावरही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

शाळेत जाताना तणाव नव्हता

कुटुंबीयांनी सांगितले की, मुलाला सकाळी शाळेत पाठवल्यानंतर तो आनंदाने गेला. कसलेही टेन्शन नव्हते, पण शिक्षकाच्या मारहाणीच्या भीतीने तो आठ दिवस शाळेत जात नव्हता. सुट्टीमुळे त्याचा अभ्यासक्रम अपूर्ण होता आणि गृहपाठ पूर्ण न झाल्यामुळे तो घाबरून राहतो. हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले आहे.

बॅग फेकली आणि उडी मारली

शाळेचे संचालक जुगल गुर्जर यांनी सांगितले की, विद्यार्थी शुक्रवारी शाळेत आला. आल्यानंतर त्याने बॅग बाजूला फेकली आणि उडी मारली. आठ दिवसांपासून तो शाळेत आला नव्हता. शाळेत कोणताही शिक्षक मुलाला त्रास देत नव्हता. गृहपाठ नसल्याने तो तणावात होता.

Web Title: A student from 7 standers jumped from school building due to not doing homework nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2024 | 03:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.