Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकेकाळी चीनमध्ये वेटर असणाऱ्या ‘या’ भारतीयाकडे आहेत आठ रेस्टारंट, चीनचं फिल्मीदुनियेतही कमवलंय नाव!

एक काळ असा होता की देव रातुरी हे वेटर म्हणून काम करायचे, पण आज एक यशस्वी हॉटेलवाले म्हणून त्यांची ओळख आहे. तो अभिनयही करतो.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 26, 2023 | 10:11 AM
एकेकाळी चीनमध्ये वेटर असणाऱ्या ‘या’ भारतीयाकडे आहेत आठ रेस्टारंट, चीनचं फिल्मीदुनियेतही कमवलंय नाव!
Follow Us
Close
Follow Us:

आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगणार आहोत. ज्याने चीनमध्ये केवळ एक यशस्वी हॉटेल व्यावसायिक म्हणून ठसा उमटवला नाही, तर तिथल्या अभिनयाच्या जगातही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आम्ही बोलतोय देव रातुरीबद्दल. (Actor dev raturi in China) देव हा उत्तराखंडच्या टिहरी गढवाल (Tehri Garhwal) जिल्ह्यातील घणसाली येथील रहिवासी आहेत. साधारण 2005 सालची गोष्ट आहे. तेहरीच्या केमरसौद या छोट्याशा गावात राहणारा एक मुलगा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चीनला गेला होता. 15 वर्षे या तरुणाने चीनमध्ये कठोर परिश्रम केले आणि आज तो द्वारका प्रसाद देव या नावाने ओळखला जातो. तो एक यशस्वी व्यावसायिक आहे आणि एक उत्कृष्ट अभिनेता देखील आहे. देव यांनी फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. (Indian restaurant in china)

[read_also content=”22 राज्यांमध्ये तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, गंगा-यमुनेसह अनेक नद्या धोक्याच्या चिन्हावर https://www.navarashtra.com/india/heavy-rain-alert-in-22-state-in-country-nrps-436975.html”]

एक काळ होता जेव्हा तो चीनच्या हॅाटेमध्ये वेटर म्हणून काम करायचा, पण आज त्याची ओळख एक यशस्वी उद्योजक म्हणून केली जाते. तो चीनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबर पॅलेस चायना येथील सर्व लेखा परीक्षक, ज्युरी आणि संपादकीय द्वारे देव रतुरी यांची फूड चेन सेक्टरमधील वर्षातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. देव रातुरी याने अल्पावधीतच चीनमध्ये अशी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे की ज्याचे बहुतेक लोक फक्त स्वप्नच पाहू शकतात. या प्रवासात देव यांनी अनेक आव्हानांना सामोरे जावे, अनेकवेळा आपण हार मानावी असे वाटले, परंतु देव रातुरी यांनी चिकाटीने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आज देव रतुरी हे लोकांसाठी आदर्श बनले नाहीत तर हजारो तरुणांना रोजगाराच्या संधीही देत ​​आहेत.

चीनी फिल्मी दुनियेत कमावलं नाव

चीनमधील एक यशस्वी व्यापारी असण्यासोबतच देव रतुरी यांनी अनेक चीनी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. रातुरी फाऊंडेशन अंतर्गत देणगी आणि सामाजिक उत्थान मंचांसह विविध माध्यमातून योगदान देऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. देव रातुरी जी चीनमधील विविध सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमांमध्ये दोन महान संस्कृतींमधील संबंध वाढवण्यासाठी सहभागी झाले आहेत.

Web Title: Actor dev raturi from uttarakhand work in china film industry has many indian restaurant nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2023 | 10:11 AM

Topics:  

  • Indian restaurant

संबंधित बातम्या

काही पाण्यावर तरंगतात तर काही झाडावर लटकतात, भारतातील काही अनोखे हॉटेल्स जिथे राहणे कोणत्या ॲडवेंचरहून कमी नाही
1

काही पाण्यावर तरंगतात तर काही झाडावर लटकतात, भारतातील काही अनोखे हॉटेल्स जिथे राहणे कोणत्या ॲडवेंचरहून कमी नाही

विराट कोहलीपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत, या भारतीय क्रिकेटपटूंची आहेत स्वतःची रेस्टॉरंट्स, कुटुंबासह जरूर भेट द्या
2

विराट कोहलीपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत, या भारतीय क्रिकेटपटूंची आहेत स्वतःची रेस्टॉरंट्स, कुटुंबासह जरूर भेट द्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.