Indian Restaurant Attack: लंडनमधील एका भारतीय रेस्टॉरंटवर हल्ला करून आग लावण्यात आली. घटनेच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.
देशात अनेक मोठी आणि आलिशान हॉटेल्स आहेत जिथे तुम्हाला शाही थाट अनुभवता येईल. मात्र देशात अशीही काही हॉटेल्स आहोत जिथे राहणे कोणत्या साहसाहुन कमी नाही, इथे तुम्हाला पर्यटनाचा अद्भुत अनुभव…
जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल तर आम्ही तुम्हाला अशा रेस्टॉरंट्सबद्दल सांगणार आहोत ज्यांचे मालक प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर्स आहेत. इथे तुम्ही आपल्या कुटुंबासह उत्कृष्ट जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, ग्रामीण आणि शहरी भागात अन्नावरील एकूण घरगुती खर्चाचा वाटा लक्षणीयरीत्या घटला आहे. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे की अन्नावरील सरासरी घरगुती खर्च एकूण मासिक कौटुंबिक खर्चाच्या निम्म्याहून…
सध्या एका दत्तक भारतीय मुलीचा अमेरिकन पालकांसोबत हॅाटेलमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय थाळी पाहून ती कशी आनंदाने उडी मारते हे व्हिडिओमध्ये दिसत आहे.