Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियाचे व्यसन! मुलींना इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबचा वापर सोडणे अधिक कठीण; कारण जाणून घ्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 30, 2022 | 12:46 PM
सोशल मीडियाचे व्यसन! मुलींना इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबचा वापर सोडणे अधिक कठीण; कारण जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मिडिया ही गोष्ट आता अशी झाली आहे का की लहान पासून मोठ्या पर्यत ही गोष्ट आवडू लागली आहे. सोशल मिडिया सवय ही किशोर मुलाना मोठ्या प्रामाणात आहे. ज्या प्रकारे किशोरवयीन मुलांना वेड केलं आहे, त्यामुळे किशोरवयीन मुलांवर त्याचा जास्त परिणाम होतो हे सांगणे वावगे ठरणार नाही.सोशल मीडियाचे व्यसन सोडणे अवघड आहे, परंतु याबाबतचा नुकताच आलेला संशोधन अहवाल धक्कादायक आहे. गेल्या 7-8 वर्षात सोशल मीडियामध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेकांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. दरम्यान, अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरकडून या संदर्भातील सर्वे करण्यात आला आहे. दरम्यान, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. किशोरांचा असा विश्वास आहे की, ते apps आणि साइट्सवर जास्त वेळ वाया घालवत नाही, तर 36 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की ते सोशल मीडियावर खूप वेळ घालवतात.

मुलींना इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक आणि यूट्यूब सोडणे मुलांपेक्षा अधिक कठीण आहे. असे अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले.  सोशल मीडियाचा वापर सोडण्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर, 54 टक्के मुलांच्या मते आहे की, सोशल मीडिया सोडणे सोपे नाही, तर उर्वरित 46 टक्के मुलांच्मया ते सोडले जाऊ शकते.

दुसरीकडे, 25 टक्के मुले आणि 15 टक्के मुलींसाठी सोशल मीडिया सोडणे कठीण होणार नाही. एका सर्वेक्षण अहवालात असेही सुचवण्यात आले आहे की, 15 ते 17 वयोगटातील प्रत्येक 10 व्या किशोरवयीन मुला-मुलींना हे सोशल मीडियाचा वापर सोडणे जास्त कठीण जाईल.

 

 

 

 

Web Title: Addiction to social media more difficult for girls to quit using instagram facebook and youtube find out why nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2022 | 12:46 PM

Topics:  

  • social media app

संबंधित बातम्या

Nepal Social Media Apps Ban: नेपाळमधील निदर्शनांमागे सोशल मीडियाची किती ताकद? आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क!
1

Nepal Social Media Apps Ban: नेपाळमधील निदर्शनांमागे सोशल मीडियाची किती ताकद? आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क!

Nepal Social Media Ban: सोशल मीडियावर बंदी, नेपाळी तरुणाई आक्रमक….”भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दडपल्याचा आरोप”
2

Nepal Social Media Ban: सोशल मीडियावर बंदी, नेपाळी तरुणाई आक्रमक….”भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दडपल्याचा आरोप”

Bitchat Mesh: App Store वर उपलब्ध झाला नवा चॅटिंग अ‍ॅप, आता मेसेज करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही!
3

Bitchat Mesh: App Store वर उपलब्ध झाला नवा चॅटिंग अ‍ॅप, आता मेसेज करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही!

Instagram Auto Scroll: रिल्स स्क्रोल करण्याची कटकट संपणार! Mark Zuckerberg चा मास्टर प्लॅन, आळशी लोकांसाठी घेऊन येणार अद्भुत फीचर
4

Instagram Auto Scroll: रिल्स स्क्रोल करण्याची कटकट संपणार! Mark Zuckerberg चा मास्टर प्लॅन, आळशी लोकांसाठी घेऊन येणार अद्भुत फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.