Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंदू संघटनांच्या प्रचंड टीकेनंतर अखेर भाजप नेत्याने मुलीचे मुस्लिम तरुणासोबतचे लग्न मोडले; त्यावर म्हटलं…

द केरला स्टोरी' (The Keral Story) या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सध्या सुरू आहे. या चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा 'लव्ह जिहाद'चा (Love Jihad) मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यातच उत्तराखंडमधील एका भाजप नेते यशपाल बेनाम (Yashpal Benam) यांनी मुलीचे लग्न मुस्लिम तरुणासोबत ठरवले होते. मात्र, हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेल्या जोरदार टीका, विरोधानंतर अखेर बेनाम यांनी हे लग्न मोडल्याची माहिती समोर आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 22, 2023 | 07:50 AM
हिंदू संघटनांच्या प्रचंड टीकेनंतर अखेर भाजप नेत्याने मुलीचे मुस्लिम तरुणासोबतचे लग्न मोडले; त्यावर म्हटलं…
Follow Us
Close
Follow Us:

देहरादून : ‘द केरला स्टोरी’ (The Keral Story) या चित्रपटाची चर्चा सगळीकडे सध्या सुरू आहे. या चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चा (Love Jihad) मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यातच उत्तराखंडमधील एका भाजप नेते यशपाल बेनाम (Yashpal Benam) यांनी मुलीचे लग्न मुस्लिम तरुणासोबत ठरवले होते. मात्र, हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेल्या जोरदार टीका, विरोधानंतर अखेर बेनाम यांनी हे लग्न मोडल्याची माहिती समोर आली आहे.

यशपाल बेनाम हे पौडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत. 28 मे रोजी त्यांच्या मुलीचे लग्न एका मुस्लिम तरूणासोबत होणार होते. या लग्नाची पत्रिकाही काढण्यात आली होती आणि हीच पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर यावर टीका होऊ लागली होती. अखेर हे होणारे लग्न मोडण्यात आले. या लग्नाला हिंदू संघटनांनी प्रचंड विरोध केला होता. तसेच याच दबावाखाली येऊन त्यांनी हा विवाह सोहळा रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.

आता जनतेची भावना समजून घेणार

मी आपल्या मुलीच्या आनंदासाठी तिचे मुस्लिम व्यक्तीशी लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मात्र या लग्नाबाबत सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मी लग्न पुढे ढकलले. आता मला लोकांचेच ऐकणार आहे. लोकांना मला जोरदार निशाणा करत माझ्यावर टीका केली.

Web Title: After protests bjp leader yashpal benam calls off daughters interfaith marriage in uttarakhand nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2023 | 07:50 AM

Topics:  

  • Love Jihad
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Uttarakhand Cloudburst: निसर्गाचा महाप्रकोप! उत्तरकाशीत ढगफुटी; बघता बघता 6 पेक्षा जास्त…
1

Uttarakhand Cloudburst: निसर्गाचा महाप्रकोप! उत्तरकाशीत ढगफुटी; बघता बघता 6 पेक्षा जास्त…

आधी महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर हिंदू धर्माचा…, हिंदू असल्याचे भासवून चांदने महिलांना फसवले, अखेर लव्ह जिहादचा पर्दाफाश
2

आधी महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवले नंतर हिंदू धर्माचा…, हिंदू असल्याचे भासवून चांदने महिलांना फसवले, अखेर लव्ह जिहादचा पर्दाफाश

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप; रूद्रप्रयागमध्ये ढगफुटी, 2 नागरिक बेपत्ता तर…
3

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप; रूद्रप्रयागमध्ये ढगफुटी, 2 नागरिक बेपत्ता तर…

Travel News : घर-ऑफिसच्या तणावातून हवाय ब्रेक तर मग आवर्जून भेट द्या भारतातील ‘या’ सुंदर डेस्टिनेशन्सना
4

Travel News : घर-ऑफिसच्या तणावातून हवाय ब्रेक तर मग आवर्जून भेट द्या भारतातील ‘या’ सुंदर डेस्टिनेशन्सना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.