Surat Love Jihad Case : आपलं बनावटी नाव सांगून रहिमने पिडितेसोबत जवळीक साधू पाहिली. धार्मिक विधींमध्येही सामील होत त्याने महिलेचा विश्वास जिकंला आणि मग तिचे शारीरिक शोषण केले.
अकोल्यात गेमिंग अॅपवर ओळख करून विवाहित तरुणाने हरियाणातील तरुणीला प्रेमाच्या आमिषाने बोलावून 5 दिवस घरात ठेवले. पोलिसांनी तिची सुटका केली असून आरोपी ताब्यात आहे; प्रकरणावरून तणाव वाढला.
लेन्सकार्टच्या कार्यालये आणि स्टोअर्ससाठीच्या ड्रेस कोड मार्गदर्शिकेवरून वाद निर्माण झाला आहे. या मार्गदर्शिकेनुसार, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना हिजाब घालण्याची परवानगी देते.
‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ या चर्चांनंतर आता ‘कॉर्पोरेट जिहाद’ हा नवा मुद्दा पुढे येत आहे. विविध स्तरांवर या संकल्पनेवर चर्चा सुरू असून, कॉर्पोरेट क्षेत्रातील हस्तक्षेप आणि त्याच्या परिणामांवर मतभेद…
२०२५ च्या महाकुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. मोनालिसाला चित्रपटात काम देणाऱ्या दिग्दर्शकाने प्रतिक्रिया देत याला लव्ह जिहादचा बळी म्हटलं आहे.
Indoreमध्ये कराटे प्रशिक्षकाने ‘करण सिंह’ अशी खोटी ओळख सांगून तरुणीशी मैत्री केली. लग्नाचे आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. नंतर अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल करून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अट
Yadav Ji Ki Love Story Controversy: "यादव जी की लव्ह स्टोरी" या चित्रपटाबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात पोहोचला, जिथे त्याच्या शीर्षकाबद्दल आणि जातीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले.
विवाह नोंदणीसाठी आई वडीलांची किंवा पालकांची संमती अनिवार्य करत आहे. यामुळे, गुजरात विवाह नोंदणी कायदा २००६ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. मात्र यामुळे स्वातंत्र्यावर गदा येणार आहे.
Controversial Video : धर्माचा आदर न करता बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला तिच्या नकळत चिकन खाऊ घातलं. युजर्सने घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत मुलाच्या मानसिकतेवर चर्चा केली. व्हिडिओत काय घडलं ते तुम्हीच पाहा.
Yogi adityanath islamic politics: युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी इस्लामिक राजकारण यावर भाष्य केले.
Uttar Pradesh Love Jihad : यूपीमधील रामपूरमधून लव्ह जिहादचा एक प्रकार उघडकीस आला आहे. हिंदू असल्याचे भासवून एका तरुणाने अनेक महिलांशी शारीरिक संबंध ठेवले आणि सर्वांना त्याने खोट नाव सांगितले.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. यानंतर आता फडणवीस यांचे सरकार ‘लव्ह जिहाद’बाबत निर्णय घेणार आहे.
राज्यामध्ये अनेकदा ‘लव्ह जिहाद’च्या अनेक केसेस समोर आणल्या आहेत. या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली आहे.
Love Jihad Law News: आंतरधर्मीय विवाहांच्या नावाखाली होणाऱ्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ‘लव्ह जिहाद’बाबत निर्णय घेणार आहे. महाराष्ट्रमध्ये याबाबत कायदा आणला जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक देखील घेतली.
आता जागे होण्याची वेळ आली आहे, हिंदू धर्माने कधीही इतर धर्माचा अपमान केला नाही. सहिष्णुता आपल्या रक्तात आहे. हिंदुद्वेषी नेत्यांना सर्वोच्च पदावर बसवण्यासाठी कोणी मतांचे संघटन करत असेल, तर हिंदुत्व…
जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या सातत्याने घडत असून यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान आणखी एक घटना समोर आली असून 22 वर्षीय मुलाने 12 वर्षीय…
उत्तर प्रदेशातील विधानसभेत मंगळवारी (30 जुलै) लव्हजिहाद संबंधित विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकात आता आरोपींना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात अनेक गुन्ह्यांची शिक्षा दुप्पट करण्यात आली…
कल्याण : लव्ह जिहादवरून कल्याण पश्चिम मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर हे चांगलेच आक्रमक झाल्याचे एका व्हिडीओमधून दिसून आले. दरम्यान, हा व्हिडीओ १ ऑगस्ट रोजी आग्री सेनेच्या 37 व्या…