Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशभरातील सुमारे 25 कोटी कर्मचारी आज संपावर; बँकांसह इतर कामांवर नेमका काय होणार परिणाम?

सरकारने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि कॉर्पोरेट हितसंबंधांना प्रोत्साहन दिले आहे. या संपाची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या संपात 25 कोटींहून अधिक कामगार सामील होतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2025 | 07:16 AM
देशभरातील सुमारे 25 कोटी कर्मचारी आज संपावर; बँकांसह इतर कामांवर नेमका काय होणार परिणाम?

देशभरातील सुमारे 25 कोटी कर्मचारी आज संपावर; बँकांसह इतर कामांवर नेमका काय होणार परिणाम?

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : देशभरातील सुमारे 25 कोटींहून अधिक कर्मचारी आज देशव्यापी संपावर जाणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावर जात असल्याने याचा परिणाम थेट सेवांवर होणार आहे. या संपात बँकिंग, विमा, टपाल सेवांपासून ते कोळसा खाणींपर्यंतचे कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे याचा सर्वसामान्यांना फटका बसेल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाने या संपाला ‘भारत बंद’ असे म्हटले आहे.

संसदेने मंजूर केलेले चार नवीन कामगार कायदे कामगारांचे अनेक अधिकार हिरावून घेतात असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. त्यानुसार, या सर्वांच्या विरोधात हा बंद काढला जात आहे. या बंदचा फटका अनेक सेवांना बसणार आहे. मात्र, अनेक शाळा, महाविद्यालये आणि खाजगी कार्यालये खुली राहण्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी वाहतूक आणि इतर सार्वजनिक सेवांमध्ये व्यत्यय आल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाने या संपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांनी ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याचे नियोजन केले आहे.

संघटनांच्या म्हणण्यानुसार, सरकारने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि कॉर्पोरेट हितसंबंधांना प्रोत्साहन दिले आहे. या संपाची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या संपात 25 कोटींहून अधिक कामगार सामील होतील. शेतकरी आणि ग्रामीण कामगारही देशभरात निदर्शने करतील. कामगार संघटना खाजगीकरण आणि ४ नवीन कामगार संहितांच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांचाही संपाला पाठिंबा असणार आहे.

सरकारकडून मागण्यांकडे दुर्लक्ष

गेल्या वर्षी कामगार संघटनांनी कामगार मंत्री मनसुख मनसुख मांडवीय यांना 17 मागण्यांची यादी सादर केली होती. सरकारने या मागण्यांकडे कोणतेही लक्ष दिले नाही, असा त्यांचा आरोप आहे. गेल्या दशकापासून वार्षिक कामगार परिषददेखील आयोजित करण्यात आलेली नाही.

काय सुरु आणि काय बंद राहील?

कामगार संघटनांच्या संपादरम्यान बँकिंग सेवा, टपाल सेवा, विमा सेवांवर परिणाम होईल. याशिवाय सरकारी वाहतूकदेखील प्रभावित होईल. शेअर बाजारासोबतच सराफा बाजारही सुरु असेल.

Web Title: Around 25 crore employees across the country are on strike today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 07:16 AM

Topics:  

  • Employees on Strike

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.