Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐतिहासिक सोहळा अन् गोड हास्य, भाळी टिळा… रामलल्लाचे मुखदर्शन पहिल्यांदाच, पूर्ण छायाचित्र आले समोर

  • By युवराज भगत
Updated On: Jan 19, 2024 | 05:30 PM
ऐतिहासिक सोहळा अन् गोड हास्य, भाळी टिळा… रामलल्लाचे मुखदर्शन पहिल्यांदाच, पूर्ण छायाचित्र आले समोर
Follow Us
Follow Us:

Ayodhya Ram Temple : देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य लागले आहे. अयोध्या येथील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्तीचा फोटो समोर आलेला आहे. काळ्या पाषाणतल्या मूर्तीचे फोटो माध्यमांमध्ये झळकले आहेत. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलं की, तीनपैकी एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

मूर्तीची विधीवत पूजा

”रामलल्लाच्या उर्वरित दोन मूर्ती मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येतील. मंदिराचा पहिला मजला तयार होताच दुसऱ्या मूर्तीची विधीवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली जाईल आणि त्यानंतर शेवटच्या मजल्यावर तिसरी मूर्ती स्थापित केली जाईल.”

अयोध्येतील राम मंदिरासाठी तीन कलाकारांनी तीन मूर्ती साकारल्या होत्या. राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने कर्नाटक येथील शिल्पकार अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड केली. २२ जानेवारी रोजी मंदिरातील गर्भागृहात याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल.

त्या मूर्तीचं पूर्ण छायाचित्र आता समोर

ज्या मूर्तीची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्या मूर्तीचं पूर्ण छायाचित्र आता समोर आलेलं आहे. काळ्या पाषाणातली ही मूर्ती अत्यंत सुंदर आहे. चेहऱ्यावर गोड हास्य आहे आणि भाळी टिळा लावलेले रामलल्ला मनमोहक दिसत आहेत.
रामलल्लाच्या तिनही मूर्ती मुंबईतील प्रसिद्ध कलाकार वासुदेव कामथ यांच्या रेखाटनावर आधारित आहेत. त्यांनी रामजन्मभूमी ट्रस्टला रामलल्लाचे पेन्सिल स्केच सादर केले होते. त्यावर आधारित मूर्ती घडवण्यात आलेल्या आहेत.

Web Title: Ayodhya ram mandir sweet smile spear tip ram lallas face for first time the full picture came in front nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2024 | 05:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.