Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिवंडी बनले नवीन HIV हॉटस्पॉट! 90 टक्के वेश्या पॉझिटिव्ह, हे आकडे वाचून व्हाल चकित!

देशात दरवर्षी एड्सच्या नव्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. मात्र त्याचं पूर्णपणे निर्मूलन होणं बाकी आहे. एकाकडून दुसऱ्याकडे पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगानं काही समुदायांना ग्रासलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 03, 2024 | 03:23 PM
भिवंडी बनले नवीन HIV हॉटस्पॉट! 90 टक्के वेश्या पॉझिटिव्ह, हे आकडे वाचून व्हाल चकित! (फोटो सौजन्य-X)

भिवंडी बनले नवीन HIV हॉटस्पॉट! 90 टक्के वेश्या पॉझिटिव्ह, हे आकडे वाचून व्हाल चकित! (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

संपूर्ण जगामध्ये 1 डिसेंबरला वर्ल्ड एड्स-डे दिवस साजरा केला जातो. यावेळी जगभरामध्ये HIV व्हायरसपासून बचावाच्या पद्धती आणि आजारांबाबत जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. एकिकडे हा आजार वैद्यकीय क्षेत्रासाठी आव्हान बनला आहे, तर त्याचवेळी जगातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांना याची लागण होत आहे. याचदरम्यान आता मजुरांचे शहर अशी ओळख असलेल्या केंद्र भिवंडीत एचआयव्ही (HIV) रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एचआयव्ही नियंत्रणासाठी काम करणाऱ्या सरकारी यंत्रणा लोकांना जागरूक करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे. शहरातील एचआयव्ही रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे.

‘तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेन…’, 13 वर्षांच्या मुलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार

यंत्रमाग कारखान्यांसोबतच शहरात सायझिंग, डाईंग आणि मोती कारखान्यांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. देशातील प्रत्येक प्रांतातील लोक कामाच्या शोधात येथे येतात. यामुळेच भिवंडीला मिनी इंडिया म्हटले जाते.

हा परिसर एचआयव्ही हॉटस्पॉट का?

हे मजूर त्यांच्या कुटुंबापासून दूर हनुमान टेकडी येथील रेड लाइट एरियामध्ये जातात. जे आता एचआयव्ही हॉटस्पॉट बनले आहे. येथील 90 टक्क्यांहून अधिक वेश्या महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची खळबळजनक माहिती रेड लाईट एरियामध्ये काम करणाऱ्या एका खासगी संस्थेने दिली आहे. येथे अनेक वेळा आजारांनी ग्रस्त महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. जनजागृतीचा अभाव आणि एचआयव्ही नियंत्रण संस्थांचे रेड लाईट क्षेत्राकडे दुर्लक्ष यामुळे शहरात एचआयव्हीचे प्रमाण वाढत आहे.

रेड लाइट एरियातील वेश्या महिलांच्या म्हणण्यानुलार, जेव्हा ते सुरक्षितेसाठी (कंडोमची) मागणी करतात तेव्हा त्यांचा छळ केला जातो. एका वेश्या महिलेने सांगितले की, ती गेल्या 10 वर्षांपासून एचआयव्हीने ग्रस्त आहे. त्यांनी सांगितले की त्यांना एचआयव्हीबद्दल जागरूक केले जात नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही. अनेक वेश्या महिलांनी सांगितले की त्यांना या व्यवसायातून बाहेर पडून कुठल्यातरी कंपनीत काम करायचे आहे.

शहरातील 3,500 हून अधिक रुग्ण

शहरातील एआरटी केंद्रांमध्ये 20 ते 22 वयोगटातील तरुण आणि 60 ते 65 वयोगटातील वृद्धांची संख्या अधिक असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर दर महिन्याला 30 हून अधिक नवीन एचआयव्ही बाधित रुग्ण एआरटी सेंटरमध्ये येतात. सध्या शहरात साडेतीन हजारांहून अधिक एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत, तर इतर एचआयव्ही बाधित रुग्ण इतर प्रांतातील रहिवासी आहेत, शहर सोडून गेले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे. एआरटी सेंटरच्या सूत्रांचे म्हणणे आहे की सरकारच्या जनजागृती करणाऱ्या एजन्सी काम करत नाहीत, त्यामुळे ही संख्या वाढत आहे. त्याचवेळी शहरात एचआयव्ही रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आयजीएम उपजिल्हा रुग्णालयाने म्हटले आहे.

‘संयमाची परीक्षा पाहू नका’,अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा CID ला इशारा

Web Title: Bhiwandi becomes new hiv hotspot and 90 percentage of prostitutes test positive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 03:23 PM

Topics:  

  • bhiwandi

संबंधित बातम्या

Bhiwandi :धामणकर नाका मंडळाचे यश, पोलिसांनी दिला सार्वजनिक गौरव
1

Bhiwandi :धामणकर नाका मंडळाचे यश, पोलिसांनी दिला सार्वजनिक गौरव

Bhiwandi : धामणकर नाका मंडळाचे यश, पोलिसांनी दिला सार्वजनिक गौरव
2

Bhiwandi : धामणकर नाका मंडळाचे यश, पोलिसांनी दिला सार्वजनिक गौरव

Bhiwandi Crime News : अनोळखी व्यक्तीशी नजर मिळवताय मग सावधान ! अपहरण झालं डोंबिवलीत, सापडला दिल्लीत
3

Bhiwandi Crime News : अनोळखी व्यक्तीशी नजर मिळवताय मग सावधान ! अपहरण झालं डोंबिवलीत, सापडला दिल्लीत

आमदार डावखरेंकडून अनधिकृत गोदामांवर प्रश्न उपस्थित; फडणवीसांनी दिले कारवाईचे संकेत
4

आमदार डावखरेंकडून अनधिकृत गोदामांवर प्रश्न उपस्थित; फडणवीसांनी दिले कारवाईचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.