Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Golden Temple Firing: सुखबीरसिंग बादलांवर हल्ला करणाऱ्याचे मोठा खुसाला; सहा महिन्यांपासून…

हल्लेखोर बब्बर खालसा इंटरनॅशनलचा माजी सदस्य म्हणून ओळखला जातो. तो 1984 मध्ये पाकिस्तानात गेला होता आणि पाकिस्तानमधून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करत असे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 04, 2024 | 04:37 PM
Golden Temple Firing Update

Golden Temple Firing Update

Follow Us
Close
Follow Us:

पंजाब:  शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरांच्या प्रवेश द्वारासमोर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे पंजाबमधी राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात  हल्लेखोर नारायण सिंह चौरा याला पोलिसांनी अटक केली आहे.  अशातच सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला करण्यासाठी चौरा गेल्या सहा महिन्यांपासून प्लॅनिंग करत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

आज (4 डिसेंबर) सकाळी सुखबीर सिंग बादल सुवर्णमंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पहारा देत असताना चौरा  अचानक तिथे आला आणि थेट त्यांच्यावर गोळीबार करणार इतक्यात दुसऱ्या एका व्यक्तीने त्याला हल्ला करण्यापासून रोखले. त्याने झाडलेली गोळी हवेत फायर झाली. त्यामुळे सुखबीरसिंग या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.  त्याचवेळी चौरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौरा याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

 मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्णमंदिराबाहेर गोळीबार

 नारायण सिंह चौरा याने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले आहे की,  शीख समुदायाने अकाली दलाला त्याच्या जघन्य गुन्ह्यांमुळे राजकीय पटलावरून गायब केले आहे आणि अकाल तख्त साहिबच्या मदतीने ते आपली गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवू इच्छित आहे. नाराज गटाने यासंदर्भात जथेदार ग्यानी रघबीर सिंह यांना पत्रही लिहिले आहे. खालसा पंथाने याची दखल घ्यावी.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांचे गुन्हे इतके जघन्य आहेत की या पक्षाने स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय दबाव निर्माण केला आणि जथेदारांच्या पदाचा गैरवापर केला. याविरोधात आवाज उठवणे हे प्रत्येक शीख संघटनेचे धार्मिक कर्तव्य आहे. या जघन्य अपराधांना माफ करता येणार नाही. गुरुपंथाशी गद्दारी करणारा हा पक्ष पंथाचा गद्दार असून राजकीय क्षेत्रात पंथाचे नेतृत्व करण्याचा त्यांना अधिकार नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. गुरुपंथाशी गद्दारी करणारा हा पक्ष पंथाचा देशद्रोही असून या पक्षाला राजकीय क्षेत्रात पंथाचे नेतृत्व करण्याचा अधिकार नसून या पक्षाला या क्षेत्रातून नाकारून पंथाने आपले मत व्यक्त केले आहे, असे ते म्हणाले.

हल्लेखोर कोण?

हल्लेखोर बब्बर खालसा इंटरनॅशनलचा माजी सदस्य म्हणून ओळखला जातो. तो 1984 मध्ये पाकिस्तानात गेला होता आणि पाकिस्तानमधून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करत असे. हल्लेखोराने गनिमी काव्यावर एक पुस्तकही लिहिले आहे. तो बुरैल जेलब्रेक प्रकरणातील आरोपी असून त्याने पंजाबच्या तुरुंगात शिक्षाही भोगली आहे. शिरोमणी अकाली दलाचे म्हणणे आहे की नारायण सिंह चौरा यांचे भाऊ नरेंद्र सिंह हे डेरा बाबा नानक येथील चौरा बाजार समितीचे अध्यक्ष आहेत आणि ते काँग्रेस खासदार सुखजिंदर रंधावा यांच्या जवळचे आहेत.

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही माझी…; एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगून टाकलं

सुखबीर बादल कोणती शिक्षा भोगत आहेत?

शीख धर्मगुरूंनी ‘धार्मिक शिक्षा दिल्यानंतर अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी काल सुवर्ण मंदिराबाहेर ‘सेवादार’ म्हणून काम केले. आज त्यांच्या शिक्षेचा दुसरा दिवस होता, आजही ते मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी द्वारपाल म्हणून एका हातात भाला धरून, निळा ‘सेवादार’ गणवेश परिधान करून सेवा देत होते. त्यांच्या त्याच्या पायात फ्रॅक्चर झाले ते व्हिलचेअरवर बसूनच आपली सेवा देत होते.  त्याचवेळी त्यांच्यासोबत अकाली दलाचे दुसरे एक नेते सुखदेव सिंग धिंडसा यांनीही व्हीलचेअरवर बसून ‘सेवादार’ची भूमिका बजावली. धिंडसा हे वृद्ध असल्याने तेदेखील व्हीलचेअरवर होते. याशिवाय पंजाबचे माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया आणि दलजित सिंग चीमा यांनी शिक्षेचा भाग म्हणून भांडी धुतली. तसेच, सुखबीर बादल आणि सुखदेवसिंग धिंडसा यांच्या गळ्यात छोटे फलक लटकवलेले होते ज्यात त्यांच्या “चुकीची” कबुली देण्यात आली होती. दोन्ही नेत्यांनी सुमारे तासभर ‘सेवादार’ म्हणून काम केले.

Web Title: Big revelation by narayan chouda who attacked sukhbir singh badal nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 04:37 PM

Topics:  

  • amritsar

संबंधित बातम्या

Amritsar Blast : दहशतवादी कृत्य की अन्य काही? बॉम्ब ठेवण्यासाठी आलेल्या दहशतवाद्याच्या हातातच फुटला
1

Amritsar Blast : दहशतवादी कृत्य की अन्य काही? बॉम्ब ठेवण्यासाठी आलेल्या दहशतवाद्याच्या हातातच फुटला

India Vs Pakistan War: ‘सायरन वाजताच थेट…’; अमृतसर प्रशासनाचे नागरिकांना महत्वाचे निर्देश
2

India Vs Pakistan War: ‘सायरन वाजताच थेट…’; अमृतसर प्रशासनाचे नागरिकांना महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.