• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » budget 2026
  • Top Marathi News today Live : DCM एकनाथ शिंदे यापुढे VSR कंपनीचा विमानप्रवास करणार नाहीत

    Top Marathi News today Live : DCM एकनाथ शिंदे यापुढे VSR कंपनीचा विमानप्रवास करणार नाहीत

    Marathi breaking live marathi headlines update 26 February : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
    Feb 26, 2026 | 11:48 AM
  • वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये

    वेगवेगळ्या प्रश्नांवर घुमला राज्यसभेत आवाज! नांदेडच्या विकासकामांसाठी दोन्ही खासदार अ‍ॅक्शन मोडमध्ये

    संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे आणि खासदार अशोक चव्हाण यांचा विकासकामांसाठी पाठपुरवठा करत दिल्लीमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.
    Feb 16, 2026 | 04:25 PM
  • Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

    Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

    सध्या राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटवरील चर्चेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी जीएसटी कराबाबत देखील भाष्य केले आहे.
    Feb 11, 2026 | 09:39 PM
  • “अर्थसंकल्पात विकास, पायाभूत गुंतवणूक अन्…”; Kia India च्या ग्‍वांगू ली यांचे मोठे विधान

    “अर्थसंकल्पात विकास, पायाभूत गुंतवणूक अन्…”; Kia India च्या ग्‍वांगू ली यांचे मोठे विधान

    ग्‍वांगू ली म्हणाले प्रगत उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी उत्पादन आणि एमएसएमईचे सक्षमीकरण यावर दिलेला भर यांमुळे आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनांतर्गत भारताचा जागतिक उत्पादन केंद्र बनण्याचा प्रवास अधिक दृढ होईल.
    Feb 05, 2026 | 06:28 PM
  • 8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला विलंब होणार? १.१९ कोटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम

    8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला विलंब होणार? १.१९ कोटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम

    २०२६ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची मोठी आशा होती. तथापि, अर्थमंत्र्यांनी त्याची थेट घोषणा केली नाही. त्यामुळे ते यावर्षी लागू केले जाईल की नाही हे अद्यापही स्पष्ट…
    Feb 02, 2026 | 05:39 PM
  • Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? 

    Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? 

    २०२६ च्या अर्थसंकल्पात लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यटन व औषधी संशोधनाच्या संभावनांकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याच्या पदरी 'वाटाण्याच्या अक्षता'च पडल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
    Feb 02, 2026 | 04:57 PM
  • Sector Budget 2026: उत्पादन क्षेत्रावर सरकारचा मोठा भर! औषधनिर्माण, कापड उद्योग ते सायन उद्योगापर्यंत मिळणार  चालना

    Sector Budget 2026: उत्पादन क्षेत्रावर सरकारचा मोठा भर! औषधनिर्माण, कापड उद्योग ते सायन उद्योगापर्यंत मिळणार  चालना

    २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी "विकसित भारत २०४७" चे स्वप्न साकार करण्यासाठी उत्पादन क्षेत्राला अर्थव्यवस्थेचा सर्वात मजबूत आधारस्तंभ म्हणून वर्णन केले. याबद्दल वाचा सविस्तर बातमी..
    Feb 02, 2026 | 01:52 PM
  • Union Budget 2026 : संसदेचे वातावरण तापणार! अर्थसंकल्पावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

    Union Budget 2026 : संसदेचे वातावरण तापणार! अर्थसंकल्पावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

    Union Budget 2026 : संसदेमध्ये अर्थसंकल्पावरुन जोरदार वाद होणार आहे. लोकसभेतील विरोधक अर्थसंकल्पावर भाष्य करणार असून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
    Feb 02, 2026 | 12:04 PM
  • Nagpur Metro Budget 2026: अर्थसंकल्पातून नागपूर मेट्रो दुर्लक्षित? ‘ग्रोथ’ हब असूनही निधीवाटपात अस्पष्टता

    Nagpur Metro Budget 2026: अर्थसंकल्पातून नागपूर मेट्रो दुर्लक्षित? ‘ग्रोथ’ हब असूनही निधीवाटपात अस्पष्टता

    नागपूर मेट्रोने यंदाच्या बजेटमध्ये १,३३५ कोटी रु.च्या तरतुदीची मागणी केली. मात्र मेट्रोबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याला १ लाख कोटी रु.…
    Feb 02, 2026 | 11:34 AM
  • Palghar District Budget 2026: अर्थसंकल्पामुळे पालघर जिल्ह्याचे येणार ‘अच्छे दिन’! विकासाचे नवे दरवाजे झाले खुले

    Palghar District Budget 2026: अर्थसंकल्पामुळे पालघर जिल्ह्याचे येणार ‘अच्छे दिन’! विकासाचे नवे दरवाजे झाले खुले

    २०२६ च्या बजेटमध्ये पालघरच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून, महिलांपासून मच्छीमारांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मुलींना सुरक्षा आणि शिक्षण मिळण्याची शक्यता आहे.
    Feb 02, 2026 | 11:08 AM
  • सामान्यांना झोंबली बजेटची मिरची! रिलस्टारने अर्थमंत्र्यांना केले खतरनाक ट्रोल, VIDEO तुफान व्हायरल

    सामान्यांना झोंबली बजेटची मिरची! रिलस्टारने अर्थमंत्र्यांना केले खतरनाक ट्रोल, VIDEO तुफान व्हायरल

    Viral Budget Video : काल १ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताचे केंद्रीय बजेट जाहीर करण्यात आले. या बजेटनंतर सोशल मीडियावर लोकांना अर्थमंत्र्यांना प्रचंड ट्रोल केले आहे. एका महिलेने तर चक्क बजेटची…
    Feb 02, 2026 | 11:04 AM
  • Gold-Silver Tax Rule: अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीला मोठा धक्का! गुंतवणूक करणार असाल तर हे कर नियम जाणून घ्या

    Gold-Silver Tax Rule: अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीला मोठा धक्का! गुंतवणूक करणार असाल तर हे कर नियम जाणून घ्या

    २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. भौतिक, डिजिटल सोने, ईटीएफ, म्युच्युअल फंड आणि भेटवस्तूंवरील नवीन एमसीएक्स दर, जीएसटी, भांडवली नफा कर नियम जाणून घेण्यासाठी वाचा…
    Feb 02, 2026 | 10:19 AM
  • Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

    Union Budget 2026: स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स होणार स्वस्त! अर्थमंत्र्यांनी केली घोषणा, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

    अर्थसंकल्प सादर करताना तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. बजेट 2026 नंतर स्मार्टफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    Feb 02, 2026 | 09:40 AM
  • Union Budget 2026: बजेटनंतर बँकिंग क्षेत्राला मोठा फटका! बँकांवर तब्बल ‘इतक्या’ लाख कोटींचा येणार भार 

    Union Budget 2026: बजेटनंतर बँकिंग क्षेत्राला मोठा फटका! बँकांवर तब्बल ‘इतक्या’ लाख कोटींचा येणार भार 

    २०२६ च्या अर्थसंकल्पात सरकारने विक्रमी १७.२ लाख कोटी कर्ज घेण्याची घोषणा केल्याने बँकिंग क्षेत्र गोंधळात पडले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे कर्ज घेण्याचे लक्ष्य, बाजाराच्या अपेक्षांपेक्षा खूपच जास्त आहे.
    Feb 02, 2026 | 09:37 AM
  • Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

    Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त

    भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना नेहमीच चांगली मागणी मिळताना दिसते. त्यात आता बजेट 2026 मध्ये एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम EVs वर होणार आहे.
    Feb 02, 2026 | 06:15 AM
  • Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

    Budget 2026: धाराशिव जिल्ह्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प ‘गेमचेंजर’! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा विश्वास

    केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मुळे धाराशिव जिल्ह्याच्या उद्योग, पर्यटन आणि दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती होईल. टेक्स्टाईल पार्क आणि MSME हबमुळे रोजगार वाढणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
    Feb 01, 2026 | 09:33 PM
  • Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार

    Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार

    Shashi Tharoor News: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये केरळला डावलल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारला ७ प्रश्नांद्वारे धारेवर धरले आहे.
    Feb 01, 2026 | 08:14 PM
  • Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली

    Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली

    रविवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ वर बाजारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे सेन्सेक्स २०००हून अधिक अंकांनी कोसळला, निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. एफ अँड ओ व्यवहारांवरील एसटीटी वाढीमुळे सोने-चांदीचे दर घसरले
    Feb 01, 2026 | 06:56 PM
  • Budget 2026: देशाची सुरक्षा आता अधिक भक्कम! लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार विशेष वाहने आणि शक्तिशाली लढाऊ विमाने

    Budget 2026: देशाची सुरक्षा आता अधिक भक्कम! लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार विशेष वाहने आणि शक्तिशाली लढाऊ विमाने

    संरक्षण मंत्रालयाचा असा विश्वास आहे की सध्याच्या जागतिक परिस्थिती पाहता सैन्याचे आधुनिकीकरण करणे आवश्यक झाले आहे. यावेळी, सरकारने स्वदेशी संरक्षण उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा स्पष्ट निर्णय घेतला आहे.
    Feb 01, 2026 | 06:32 PM
  • Bio-Pharma Budget 2026: अर्थसंकल्पात जाहीर केली ‘बायो फार्मा शक्ती’ योजना! भारत बनणार जागतिक बायो-फार्मा हब

    Bio-Pharma Budget 2026: अर्थसंकल्पात जाहीर केली ‘बायो फार्मा शक्ती’ योजना! भारत बनणार जागतिक बायो-फार्मा हब

    बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाचे वर्णन ऐतिहासिक असे केले आहे. त्यांनी विशेषतः बायो फार्मा शक्ती कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
    Feb 01, 2026 | 06:31 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

Mar 06, 2026 | 05:30 AM
सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

Mar 06, 2026 | 05:30 AM
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.