Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य प्रदेशात बोट उलटून अपघात; 5 मुलांसह सात जणांचा बुडून मृत्यू

श्योपूर येथील अपघातग्रस्त बोटीत एकूण 11 जण होते. यातील सात जणांना नदीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल झाल्याचे दिसली नाही. यामध्ये अन्य चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2024 | 11:25 AM
man drowned

man drowned

Follow Us
Follow Us:

श्योपूर : मध्य प्रदेशातील श्योपूर येथे बोट उलटल्याने (Boat Capsized in Water) अपघात झाला. यामध्ये पाच मुलांसह सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर अनेक जण पाण्यात बुडाल्याची माहिती दिली जात आहे. सीप नदीत झालेल्या या अपघातात अनेकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

श्योपूर येथील अपघातग्रस्त बोटीत एकूण 11 जण होते. यातील सात जणांना नदीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल झाल्याचे दिसली नाही. यामध्ये अन्य चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर एक व्यक्ती बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. अपघातात जीव गमावलेल्यांमध्ये पाच मुलांसह सात जणांचा समावेश आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती दिली जात आहे.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक बोटीतून नदी पार करत होते. इतक्यात जोरदार वादळ आले. त्यामुळे नदीत मोठ्या लाटा उसळू लागल्या आणि अशाच एका लाटेमुळे बोट उलटली. काही जणांनी पोहून जीव वाचवला. मात्र, बहुतांश लोक बुडाले. बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी चार जणांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत इतर सात जणांचा मृत्यू झाला.

Web Title: Boat capsized accident in madhya pradesh 7 peoples drowned in water nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2024 | 11:24 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.