Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकारची माहिती; आधार आणि मतदान ओळखपत्र संलग्न करणे बंधनकारक नाही

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 17, 2022 | 10:52 AM
केंद्र सरकारची माहिती; आधार आणि मतदान ओळखपत्र संलग्न करणे बंधनकारक नाही
Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे, आधार आणि मतदान ओळखपत्र एकमेकांशी संलग्न केल्याशिवाय त्यांचे नाव मतदार यादीत येणार नल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. परंतू, आधार आणि मतदान ओळखपत्र एकमेकांशी लिंक नसेल तर अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी (16 डिसेंबर) स्पष्ट केले आहे. आधार आणि मतदान ओळखपत्र एकमेकांशी संलग्न केल्याशिवाय त्यांचे नाव मतदार यादीत येणार नल्याची चर्चा काही दिवसांपासून होती.

केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, निवडणूक कायदे (सुधारणा) कायदा, 2021, निवडणूक नोंदणी अधिकार्‍यांना विद्यमान किंवा संभाव्य मतदाराला “ऐच्छिक आधारावर ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने” आधार क्रमांक प्रदान करण्याची परवानगी देतो, असे कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले. आधार आणि मतदान ओळखपत्र संलग्न करण्याबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात रिजजू संसदेत बोलत होते. निवडणूक आयोगाने 1 ऑगस्टपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विद्यमान आणि संभाव्य मतदारांचा आधार क्रमांक संकलित करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.

तथापि, मंत्र्यांनी स्पष्ट केले की आधार तपशील सामायिक करण्यासाठी “संमती मागे घेण्याची कोणतीही तरतूद नाही”. ज्या मतदारांची मतदार ओळखपत्रे आधारशी जोडलेली नाहीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जातील का, असे विचारले असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. राज्यसभेत माहिती देताना, सुमारे 95 कोटी एकूण मतदारांपैकी 54 कोटींहून अधिक मतदारांनी त्यांचे आधार तपशील मतदार यादीशी जोडण्याचा पर्याय निवडला आहे, असेही सांगितले.

 

Web Title: Central government information attaching aadhaar and voter id is not mandatory nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2022 | 10:52 AM

Topics:  

  • voting news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.