बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आज बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 तारखेला होणार आहे.
राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मोरवे, ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रशासनाकडून निवडणूक कक्षात मतदान सुरु होते.
भारतीय निवडणूक आयोगाने या वर्षाच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वार्षिक पुनरिक्षण मतदार यादीतून 1.66 कोटींहून अधिक नावे काढून टाकली आहेत, अशी माहिती निवडणूक निरीक्षकाने सर्वोच्च न्यायालयाला दिली.
केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे, आधार आणि मतदान ओळखपत्र एकमेकांशी संलग्न केल्याशिवाय त्यांचे नाव मतदार यादीत येणार नल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. परंतू, आधार आणि मतदान ओळखपत्र एकमेकांशी लिंक…