Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नक्षलवाद्यांकडून काँग्रेस नेत्याची हत्या; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून खून

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी (Naxalites Attack) उच्छाद घातला आहे. नक्षल्यांनी एका लोकप्रतिनिधीची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. 20 ते 30 च्या आसपास नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 28, 2024 | 02:26 PM
नक्षलवाद्यांकडून काँग्रेस नेत्याची हत्या; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून खून
Follow Us
Close
Follow Us:

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी (Naxalites Attack) उच्छाद घातला आहे. नक्षल्यांनी एका लोकप्रतिनिधीची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. 20 ते 30 च्या आसपास नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गाव पोताली येथे राहणारे काँग्रेस नेते आणि माजी जिल्हा सदस्य जोगा पोडियाम यांच्या घरात घुसून धारदार शस्त्राने छातीवर वार करून त्यांची हत्या केली.

पोताली येथील सीआयएएफ कॅम्पपासून घटनास्थळ अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. यानंतर नक्षली घटनास्थळावरून पळून गेले. 10 वर्षांपूर्वी जोगा पोडियाम यांच्या मुलाचीही नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

20 ते 30 नक्षलवादी साध्या वेशात

पोडियाम त्यांच्या घरी झोपले होते. रात्री 20 ते 30 नक्षलवादी साध्या वेशात तेथे आले. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. जोगा पोडियम यांनी पोलिसांसाठी कोणतेही माहिती देण्याचे काम केले नाही. परिसरात दहशत पसरवण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही घटना घडवून आणली. नक्षलवादी गुप्तहेर असल्याचा आरोप करून निष्पाप लोकांची हत्या करतात. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेपासून नक्षलवादी जोगा पोडियाम यांना ठार मारण्याचा इशारा देत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Congress leader killed by naxalites incident in dantewada nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2024 | 02:26 PM

Topics:  

  • Naxalites Attack

संबंधित बातम्या

Gadchiroli Naxal : माओवाद्यांकडून 10 जूनला देशव्यापी बंदची हाक; बसव राजूच्या मृत्यूच्या निषेधार्थ ‘स्मारक सभा’चं आयोजन
1

Gadchiroli Naxal : माओवाद्यांकडून 10 जूनला देशव्यापी बंदची हाक; बसव राजूच्या मृत्यूच्या निषेधार्थ ‘स्मारक सभा’चं आयोजन

Chhattisgarh Naxalism : छत्तीसगडमधील नक्षलवाद संपणार? वामपंथी विचारधाऱ्यांना संपवण्याची मोहिम होतीये यशस्वी
2

Chhattisgarh Naxalism : छत्तीसगडमधील नक्षलवाद संपणार? वामपंथी विचारधाऱ्यांना संपवण्याची मोहिम होतीये यशस्वी

Chhattisgarh Naxal killed : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; अबुझहमदमध्ये 26 हून अधिक नक्षलवादी ठार
3

Chhattisgarh Naxal killed : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; अबुझहमदमध्ये 26 हून अधिक नक्षलवादी ठार

१५० बंकर उद्ध्वस्त, १९७ नक्षलवादी ठार; छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई
4

१५० बंकर उद्ध्वस्त, १९७ नक्षलवादी ठार; छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.