Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आमच्या मुलीची बदनामी करू नका…”, बदलापूर प्रकरणानंतर गुजरातमधील पालकांची विनवणी, नेमकं प्रकरण काय?

बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर २० ऑगस्ट रोजी बदलापूर येथे अभूतपूर्व असे आंदोलन पाहायला मिळाले. या घटनेनंतर बदलापूर प्रकरणात गुजरातमधील एका लहान मृत्यू चिमुरडीचा फोटो व्हायरल करण्यात येत होता. याप्रकरणानंतर या चिमुरडीच्या पालकांनी सोशल मीडियावर विनवणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 23, 2024 | 02:57 PM
(फोटो सौजन्य-ट्विटर)

(फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us
Close
Follow Us:

बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कारवाई करण्यास उशीर करणाऱ्या शाळेविरोधात, गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं.

या घटनेनंतर गुजरात मधील एका लहान मुलीचा फोटो वापरत बदलापूरमध्ये अत्याचार झालेली मुलगी हीच असल्याचा दावा करत सोशल मीडियावर करण्यात आला. या व्हायरल पोस्टनंतर बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात गुजरात सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आमच्या मुलीची बदनामी करू नका अशी विनवणी तिच्या आई वडलांनी केली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणारे अविनाश जाधव हे कुबेरनगर कैकाडी निवास येथे राहत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या चार वर्षीय मुलीचा डेंग्यू या आजाराने वर्षाच्या निधन झाले आहे. त्याचं दरम्यान बदलापूर येथील दोन मुलींवर झालेल्या अत्याचार बाबतची घटना एकावेळीच आल्याने महाराष्ट्रातील एका समाजकंटाकने आमच्या मुलीचा फोटोवर बदलापूर येथील घटनाक्रम लिहून बॅनर तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे.

मात्र या मुलीचा सोशल मीडियावरील चुकीची पोस्ट व्हायरलं केला गेल्यामुळे बदनामी झाली असल्याने पालकांनी थेट गुजरात क्राईम ब्रांच सायबर सेल विभगात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी आणि बदनामी कारक पोस्ट थांबवावी अशी विनंती पालकांनी केली आहे.

गुजरातमधील लहान मुलीची पोस्ट

डेंग्यूमुळे मुलीचा मृत्यू

आरोही अविनाश जाधव वय 4 वर्षे तिचा नरोडा पाटिया अहमदाबाद येथील ऍपल इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ येथे मृत्यू झाला 20-08-2024 रोजी मृत्यू झाला आहे. दुपारी 12:10 वाजण्याच्या सुमारास डेंग्यू गाल ग्युरफ्रॉम या आजाराने मृत्यू झाला. नातेवाईकांकडून, बदलापूर मुंबई येथील शालेय विद्या मंदिर येथे 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची पोस्ट विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. दुर्दैवाने, ही पोस्ट गुजरात येथील दिवंगत आरोही अविनाश जाधव हिचा फोटो संशयास्पद लोकांद्वारे व्हायरलं केली होती आणि तेव्हापासून ती व्हायरल झाली आहे, ज्यामुळे विनाकारण नकारात्मक लक्ष, माझ्या चारित्र्याची बदनामी झाली असल्याची तक्रार दाखल केली आहे.बदलापूर येथील पालकांचा आक्रोश पाहता, गुजरात अहमदाबाद येथील आमच्या गरीब कुटुंबाची बदनामी थांबविण्यासाठी पालकांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री यांच्याकडे विनवणी केली आहे.

पालकांची महाराष्ट्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे न्यायाची मागणी

गुजरात येथील असलेल्या पालकांनी त्यांच्या मुलीचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे. मात्र बदलापूर प्रकणाशी संबंध नसतानाही समाजकंटाकांनी या चुमकुलीचा फोटो वापरून बदलापूर प्रकरणातील असल्याचे पोस्ट व्हायरलं गेल्यामुळे बदनामी झाल्याने पालकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे मागणी केली आहे.

Web Title: Dont defame our daughter parents in gujarat pleads

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 02:57 PM

Topics:  

  • Badlapur case
  • Badlapur school case

संबंधित बातम्या

Badlapur Crime : बदलापूर माजी नगरसेवक हत्या प्रकरणात कोर्टाचा दणका; राऊतसह ४ जणांना जन्मठेप
1

Badlapur Crime : बदलापूर माजी नगरसेवक हत्या प्रकरणात कोर्टाचा दणका; राऊतसह ४ जणांना जन्मठेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.