बदलापुरातील माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या हत्या प्रकरणातील ४ आरोपींना ठाणे विशेष मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ वर्षांनंतर मोहन राऊत यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात न्यायालयात दाद मागण्यासाठी शिंदे यांचे पालकांनी वकील अमित कटरनवरे यांची नेमणूक केली होती. मात्र, नंतर कोर्टात त्यांनी केस लढण्याची इच्छा नसल्याचे सांगितले.
बदलापुरातील उल्हास नदीत बुडून चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने चौघंही बुडाल्याचं सांगिंतलं जात आहे.
कथित चकमकीला जबाबदार ठरविलेल्या पाचही पोलिसांनी न्यायालयात धाव घेऊन न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत देण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन हा अहवाल त्यांना एका आठवड्यात देण्याचे आदेश दिले.
बदलापुरात पुन्हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापुरात पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका खासगी शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर पोलिसांकडून करण्यात आला. मात्र आता अक्षय शिंदे याने बलात्कार केला नसल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस लावली आहे. त्यामुळे जर कर्जाची परतफेड केली नाही तर अक्षय शिंदेचं कुटुंब रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. याच लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी महायुतीला आज टोला लगावला आहे.
बदलापुराता मुलींवर अत्याचार झाले त्या शाळेत ब्ल्यू फिल्म बनवल्या जात होत्या, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नांदेडमध्ये केला.
अत्याचाराच्या प्रकारानंतर काही तासातच दोघेही फरार झाले होते. गेल्या महिना दीड महिन्यांपासून दोघेही फरारा असल्याने न्यायालयाने पोलीस आणि राज्य सरकारलाही चांगलेच फटकारले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातचं कर्जतमध्ये लपून बसलेल्या…
आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत 23 सप्टेंबर 2024 रोजी मृत्यू झाला. अक्षय शिंदेला कोर्टातून घेऊन जात असताना मुंब्रा येथे ही घटना घडली. या घटनेबाबत घडलेल्या सर्व घटनांचा क्रम, आरोपी…
बदलापूर प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आलेला आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार…
बदलापूर अत्याचार प्रकरणामुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळली होती. दिवसभर बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलनकर्त्यांनी सरकारला जाब विचारला होता. त्यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा भररस्त्यांमध्ये देण्यात यावी अशी विरोधकांनी मागणी केली होती. आता…
बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर राज्यामध्ये वातावरण गरम झाले आहे. एन्काऊंटरनंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तर मुंबई परिसरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर झळकत आहे. सोशल…
बदलापूर शहरातील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. सोमवारी संध्याकाळी पोलिस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावून घेत गोळीबार केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात…
छत्रपती शिवरायांच्या काळात जी न्यायव्यवस्था होती, त्या प्रकारची न्यायव्यवस्था आता असायला हवी. त्यासाठी कायद्यात बदल करावा लागला तरी हरकत नाही. पीडित मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या…
बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीसांनी एन्काऊंटर करण्यात आला आहे. यामुळे राज्यभरामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यावरुन राजकारण देखील रंगले असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांवर आणि गृहमंत्री…
बदलापूर लैगिंक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. यावरुन आता राजकारण रंगलेले दिसत आहे. विरोधकांनी संशय व्यक्त केला असून आरोप देखील केले आहे. यावरुन आता…
आरोपी अक्षय शिंदे याचा मोबाईल हस्तगत करण्यासाठी एसआयटीने न्यायालयाकडे अक्षयला पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने अक्षय शिंदेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता…