Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंदमान-निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के, ४.३ रिश्टर स्केल तीव्रता

अंदमान-निकोबार बेटांवर गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअरच्या भागात आज रात्री २:२९ वाजता ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली जमिनीखाली १० किमी होती.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 10, 2022 | 11:11 AM
अंदमान-निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के, ४.३ रिश्टर स्केल तीव्रता
Follow Us
Close
Follow Us:

अंदमान – उत्तर भारतात (North India) काल पहाटेच्या सुमारास दोन भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. यामुळे भारतात किरकोळ नुकसान झाले असून भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या नेपाळमध्ये (Nepal) सहा जणांचा मृत्यू झाला. तर आज रात्री अंदमान-निकोबार बेटांवरही भूकंप झाला असून अद्याप कोणतीही हानी झालेली नाही.

अंदमान-निकोबार बेटांवर (Andaman and Nicobar Island) गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार (National Center for Seismology) अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअरच्या भागात आज रात्री २:२९ वाजता ४.४ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली जमिनीखाली १० किमी होती.

या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी २ आणि ३ सप्टेंबर रोजी अंदमान-निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.९ आणि ४.४ इतकी मोजली गेली होती. याच्या एक दिवस आधी, म्हणजेच ९ नोव्हेंबरला पहाटे १:५८ च्या सुमारास दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ मोजली होती. त्याचा केंद्र नेपाळमध्ये होता.

Web Title: Earthquake hits andaman nicobar islands magnitude 4 3 nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2022 | 11:11 AM

Topics:  

  • nepal
  • north india

संबंधित बातम्या

Baba Venga  : 2025 साठी बाबा वेंगाचं सर्वांत मोठं भाकीत! नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि फ्रान्समधील अशांतता, आता कोणावर संकट?
1

Baba Venga : 2025 साठी बाबा वेंगाचं सर्वांत मोठं भाकीत! नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि फ्रान्समधील अशांतता, आता कोणावर संकट?

Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य
2

Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य

Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?
3

Discord: Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक? गेमर्ससाठी लाँच केलेल्या अ‍ॅपने सर्वत्र घातला गोंधळ, नक्की प्रकरण काय?

भारताप्रमाणेच नेपाळमध्येही आहे सुंदर ताजमहाल! असंख्य खोल्या, राणीचा महल अन् इथे जाण्यासाठी एंट्री फीचीही गरज नाही
4

भारताप्रमाणेच नेपाळमध्येही आहे सुंदर ताजमहाल! असंख्य खोल्या, राणीचा महल अन् इथे जाण्यासाठी एंट्री फीचीही गरज नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.