Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोन पे, गुगल पे, ॲ मेझॉन पे कंपन्यांवर ईडीची छापेमारी, पार्ट टाइम जॉब घोटाळाप्रकरणी कंपनीची नाव आलं समोर

या दरम्यान, घोटाळ्यामध्ये केवळ सुपर लाइक कंपनीच नव्हे तर ऑनलाइन पेमेंट सुविधा पुरविणारी ॲ प आणि काही प्रमुख बँकादेखील सहभागी असल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना असून त्या संदर्भात ही छापेमारी झाली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 18, 2022 | 12:27 PM
फोन पे, गुगल पे, ॲ मेझॉन पे कंपन्यांवर ईडीची छापेमारी, पार्ट टाइम जॉब घोटाळाप्रकरणी कंपनीची नाव आलं समोर
Follow Us
Close
Follow Us:

बंगळुरू : सुपर लाइक अॅपच्या माध्यमातुन पार्ट टाइम जॉबची सुविधा देण्याच्या नावावर लाखो लोकांना गंडा घालण्याच प्रकरण नुकतंच समोर आलं होत. या प्रकरणी ईडीकडून कसून चौकशी सुरू असताना फोन पे, गुगल पे, ॲमेझॉन पे या कंपन्यांची नाव समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता ईडीने कारवाई करत बंगळुरू येथील फोन-पे, गुगल पे, अॅमेझॉन तसेच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, धनलक्ष्मी बँक आदी कंपन्यांच्या कार्यालयांवर एकूण १६ ठिकाणी छापेमारी केली.

[read_also content=”महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते? असं का म्हणाले संजय राऊत? https://www.navarashtra.com/maharashtra/could-there-be-a-split-in-the-mahavikas-aghadi-why-did-sanjay-raut-say-that-nrps-345880.html”]

अनेकांना घरबसल्या पैसे मिळवून देणार असल्याचं सांगत सुपर लाइक नावाचे एक ॲप दोन वर्षांपूर्वी लॅंाच झालं होत. या ॲपच्या माध्यमातून लोकांना पार्ट टाइम जॉब केल्याप्रमाणे अधिकचे पैसे घरबसल्या मिळतील, असा दावा कंपनीने केला होता. मात्र,  याकरिता कंपनीने सुरुवाकीला नोंदणीच्या नावावर लोकांना काही पैसे भरण्यास सांगितले होते. तसेच त्या ॲ पवर विविध सेलिब्रिटींचे फोटो कंपनीतर्फे शेअर करण्यात येत होते. या फोटोंवर कमेंट करणे ते शेअर करून प्रमोट केल्यास संबंधित ग्राहकास कंपनी पैसे देत होती. सुरुवातीच्या काही टप्प्यांत ग्राहकांना या  ॲ  पने पैसे दिले होते. मात्र, कालांतराने या ॲ पने ग्राहकांना पैसे देणे बंद केले तसेच ग्राहकांनी नोंदणी करतेवेळी जे पैसे या ॲ पमध्ये भरले होते ते देखील ग्राहकांना परत मिळाले नाहीत. या प्रकरणी दक्षिण बंगळुरू येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. मात्र, हा घोटाळा देशव्यापी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला होता. या प्रकरणी आणखी काही कंपन्याचाही सहभाग असल्याच्या संशयानंतर ईडीने त्या दिशेने तपास सुरू केली होता. या दरम्यान, घोटाळ्यामध्ये केवळ सुपर लाइक कंपनीच नव्हे तर ऑनलाइन पेमेंट सुविधा पुरविणारी ॲ प आणि काही प्रमुख बँकादेखील सहभागी असल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना असून त्या संदर्भात ही छापेमारी झाली आहे.

Web Title: Ed raids on phone pay google pay amazon pay companies name of company came up in part time job scam nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 12:27 PM

Topics:  

  • google pay
  • phone pay

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

SBI Card आणि PhonePay यांची भागीदारी; को-ब्रँडेड फोनपे एसबीआय कार्ड लाँच
2

SBI Card आणि PhonePay यांची भागीदारी; को-ब्रँडेड फोनपे एसबीआय कार्ड लाँच

परदेशातही करू शकता Google Pay, Paytm आणि PhonePe वरून पेमेंट, कसं? जाणून घ्या
3

परदेशातही करू शकता Google Pay, Paytm आणि PhonePe वरून पेमेंट, कसं? जाणून घ्या

Tech Tips: Google Pay च्या या 5 स्मार्ट ट्रिक्स तुम्हाला बनवतील एक्सपर्ट! आजच फॉलो करा
4

Tech Tips: Google Pay च्या या 5 स्मार्ट ट्रिक्स तुम्हाला बनवतील एक्सपर्ट! आजच फॉलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.