Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरिबीतून बाहेर यायचे असेल तर पाकिस्तानी जनतेला जिन्ना,इक्बाल यांना विसराव लागेल, तज्ञांच मत!

ब्रिटनचे युसूफ नजर म्हणाले की, 'मोहम्मद अली जिना आणि मोहम्मद इक्बालदोन्ही नेत्यांनी पाकिस्तानला धार्मिक आधारावर पाठिंबा दिला. हे 2023 आहे आणि बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. जे देश बदल स्वीकारत नाहीत, ते मागे राहतात.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 06, 2023 | 01:47 PM
गरिबीतून बाहेर यायचे असेल तर पाकिस्तानी जनतेला जिन्ना,इक्बाल यांना विसराव लागेल, तज्ञांच मत!
Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटात (Pakistan financial crisis) सापडला आहे. लोकांचे खाण्या पिण्याचे वांधे झाले आहेत.  याला सध्याची ढासळलेली आर्थिक व्यवस्था कारणीभूत असली तरी यामागेही अनेक कारणे आहेत. 1947 पासून पाकिस्तान हा राजकीय अस्थिरतेचा बळी ठरला आहे. आर्थिक सुधारणांना कधीच सरकारचे प्राधान्य राहिले नाही. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी पाकिस्तानला कट्टरवाद्यांच्या हातातील बाहुले बनू दिले.  त्यामुळे अशी वेळ ओढवली आहे. ही परिस्थिती सुधारुन जगाच्या सोबत चालायच असेल तर ‘मोहम्मद अली जिना (muhammad ali jinnah) आणि मोहम्मद इक्बाल (mohmmad Iqbal) यांना विसरुन समोर जा असं, एका माजी गुंतवणूक तज्ज्ञाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला हा सल्ला दिला होता.

[read_also content=”तुर्कस्तान-सीरियातील भूकंपात मृतांचा आकडा पोहोचला 100 पार! दोन्ही देशांमध्ये विध्वंस, मृतांचा आकडा वाढण्याची भिती https://www.navarashtra.com/world/turkey-syria-earthquake-death-toll-reaches-100-nrps-367653.html”]

‘मोहम्मद अली जिना आणि मोहम्मद इक्बाल

ब्रिटनचे युसूफ नजर म्हणाले की, ‘मोहम्मद अली जिना आणि मोहम्मद इक्बालदोन्ही नेत्यांनी पाकिस्तानला धार्मिक आधारावर पाठिंबा दिला. हे 2023 आहे आणि बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. जे देश बदल स्वीकारत नाहीत, ते मागे राहतात. काय, केव्हा आणि कसे घडले याचा विचार इस्लामाबादने करायला हवा, असे ते म्हणाले. यामध्ये युसूफ नजर यांनी इतिहासाचा हवाला देत पाकिस्तानच्या आर्थिक दुर्दशेच्या कारणांवर प्रकाश टाकला आहे.

पाकिस्तान भारतापेक्षा मागे 

नाझर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘देश भरकटतात आणि त्यांच्या चुका सुधारतात. पण ते ते केवळ आत्मनिरीक्षण आणि मुक्त संवादातून करतात, कट्टरता नाही. 1948-1971 बद्दल बरेच काही लिहिता येईल. त्यांनी लिहिले, ‘शिक्षणावरील खर्च पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात खालच्या पातळीवर आला आहे. 25 वर्षांपूर्वी पाकिस्तानचा दरडोई जीडीपी भारताच्या तुलनेत 46 टक्क्यांनी जास्त होता, पण आता तो 20 टक्क्यांनी जास्त आहे.

देशात मोठ्या प्रमाणावर गरिबी

कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेला पाकिस्तान आता पूर्णपणे कंगाल झालेल्या स्थितीत (Pakistan Economic Crisis) पोहचलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंची आयात करण्याइतपतही पाकिस्तानकडे परदेशी मुद्रा भंडार (Foreign Currency ) राहिलेले नाही. देशात महागाईनं (Inflation) कहर केला असून, लोकं दोन वेळच्या अन्नासाठी शोधाशोध करीत असल्याचं दिसत आहे.

Web Title: Expert advise to pakistani people to move beyond jinnah and iqbal to overcome from economic crisis financial nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2023 | 01:47 PM

Topics:  

  • Pakistan Financial Crisis

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.