Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे! त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लबकुमार देब यांच्या घरावर हल्ला, तर परिसरात आग लावली; समाजकंटकांकडून हे कृत्य पोलिसांची माहिती…

बिप्लब देवब यांचे वडील दिवंगत हिरुधन देब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राज्यातील आणि राज्याबाहेरच्या संतांच्या उपस्थितीत पूजा होणार होती. त्याची तयारी सुरू होती. त्याचवेळी काही समाजकंटकांनी हा हल्ला केला. एका विशिष्ट समुदायाने देब यांच्या घराबाहेरची गाडी आणि बाईकवर हल्ला करून आग लावली.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 04, 2023 | 09:38 AM
बापरे! त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लबकुमार देब यांच्या घरावर हल्ला, तर परिसरात आग लावली; समाजकंटकांकडून हे कृत्य पोलिसांची माहिती…
Follow Us
Close
Follow Us:

आगरतळा: त्रिपुरामधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. काही समाजकंटकांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या वडिलोपोर्जित घरावर हल्ला करण्यात आला आहे. गोमती जिल्ह्यातील उदयपूरच्या जमजुरी येथे देब यांचं घर असून या घरावर काही लोकांनी हल्ला केला. घरावर दगडफेक केल्यानंतर खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर घराला आग लावली. त्यानंतर आजूबाजूंच्या घरांनाही आग लावत दुकानेही पेटवून दिली. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच हा हल्ला काही समाजकंटकाकडून करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

[read_also content=”धक्कादायक! उद्योगबरोबर आता ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेची घरे देखील परराज्यात जाणार; ‘एवढी घरे’ महाराष्ट्रातून हद्दपार, आकडा ऐकून व्हाल थक्क… https://www.navarashtra.com/maharashtra/shocking-along-with-the-industry-now-the-houses-of-the-pradhan-mantri-awas-scheme-will-also-go-abroad-so-many-houses-deported-from-maharashtra-359111.html”]

दरम्यान, बिप्लब देवब यांचे वडील दिवंगत हिरुधन देब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राज्यातील आणि राज्याबाहेरच्या संतांच्या उपस्थितीत पूजा होणार होती. त्याची तयारी सुरू होती. त्याचवेळी काही समाजकंटकांनी हा हल्ला केला. एका विशिष्ट समुदायाने देब यांच्या घराबाहेरची गाडी आणि बाईकवर हल्ला करून आग लावली. त्यानंतर तोडफड तसेच आजूबाजूच्या दुकानाना आग लावण्यात आली. त्यामुळं परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आज 4 जानेवारी रोजी बिप्लब देब यांच्या वडिलांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे देब हे आपल्या घरात हवन करणार होते. पुण्यतिथीच्या एक दिवस आधीच त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. यामागे सीपीएमचं षडयंत्र असल्याचं सांगितलं जात असून, विशिष्ट समुदायाच्या लोकांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. माकपाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आमदार रतन भौमिक यांनी मंगळवारी या परिसरात एक बैठक घेतली होती. त्यानंतर संध्याकाळी हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच आग कोणी लावली याचा पोलीस तपास करताहेत.

Web Title: Former tripura cm biplab kumar deb house was attacked and the premises set on fire this act was informed by the police from social activists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2023 | 09:38 AM

Topics:  

  • Tripura

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.