Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Propose day ला लग्नाचा प्रस्ताव नाकारणं तरुणीला पडलं महागात; Rejection झालं असह्य, झालेल्या तनातनीत भलत्याच माणसाचा गेला जीव!

कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या या तरुणीसोबत उपस्थित असलेला तिचा सहकारी संस्कारने यावेळी मध्यस्थी केली असता, संतापलेल्या आरोपीने बंदुक चालवली. त्यातून निघालेली गोळी संस्कारच्या डोक्याला लागली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 10, 2023 | 09:43 AM
Propose day ला लग्नाचा प्रस्ताव नाकारणं तरुणीला पडलं महागात; Rejection झालं असह्य, झालेल्या तनातनीत भलत्याच माणसाचा गेला जीव!
Follow Us
Close
Follow Us:

इंदौर: व्हॅलेंटाईन वीकचा (Valantine Week) दुसरा दिवस प्रपोज डे (Propose Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बरेच जण ज्याच्यांवर प्रेम आहे त्यांना प्रपोज करतात. कुणी हे प्रपोजल (Proposal) स्विकारत किंवा कुणी नाकारतं. मात्र, एका तरुणाकडून आलेलं लग्नाच प्रपोजल नाकारणं एका तरुणीच्या चांगलच महागात पडलं आहे. नकार मिळाल्याने संतापलेल्या तरुणाने गोळीबार केला यावेळी ती गोळी तिच्या सहकाऱ्याला लागल्याने नाहक त्याचा जीव गेला. 

प्रपोज-डे घडली घटना

प्रपोज-डे (8 फेब्रुवारी) ला कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीला आरोपी राहुल यादव (23) याने लग्नासाठी प्रपोज केलं. मात्र तिने नकार दिल्याने तरुणाने तिला धमकावले  आणि देशी बनावटीच्या बंदुक तिच्यावर रोखून धरली. यावेळी तिच्या बचावासाठी आलेल्या तिच्या सहकाऱ्याला गोळी लागली.संस्कार वर्मा (20)  असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. तरुणाच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या लोकांनी गुरुवारी पोलिस नियंत्रण कक्ष गाठून निषेध केला. फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करून फाशी द्यावी, अशी मागणी करत आंदोलन केलं

घटनेनंतर आरोपी फरार

गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) स्टेशनचे प्रभारी सुरेश हातेकर यांनी सांगितले की,याने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरुन बुधवारी सायंकाळी उशिरा रेल्वे स्टेशन परिसरात हत्येची घटना घडली. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत उपस्थित असलेला तिचा सहकारी याने संस्कारने मध्यस्थी केली असता, संतापलेल्या यादवने देशी बंदुक चालवली.  त्यातून निघालेली गोळी वर्मा यांच्या डोक्यात लागली. गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या वर्मा यांचा गुरुवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर यादव कुटुंबासह फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Girl rejects man proposal on propose day he killed her colleague nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2023 | 09:41 AM

Topics:  

  • Propose day

संबंधित बातम्या

तुमसे ना हो पायेगा! धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन् स्वप्न झाले भंग; Video Vira
1

तुमसे ना हो पायेगा! धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन् स्वप्न झाले भंग; Video Vira

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.