Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Todays Gold Price: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर स्थिर, सोन खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

भारतात आजच्या सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. भारतातील सोन्याचे दर स्थिर आहेत. आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73,690 रुपये आहे. मुंबईतील सोन्याच्या दरात देखील कोणताही बदल नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 05, 2024 | 08:34 AM
Todays Gold Price: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर स्थिर, सोन खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

Todays Gold Price: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर स्थिर, सोन खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

Follow Us
Follow Us:

5 नोव्हेंबर 2024 रोजी म्हणजेच आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate) प्रति ग्रॅम 7,369 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,039 रुपये प्रति ग्रॅम आहे. भारतात काल 4 नोव्हेंबर रोजी सोन्याची किंमत 22 कॅरेट प्रति ग्रॅम 7,369 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,039 रुपये प्रति ग्रॅम होती. तर काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,690 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,390 रुपये होता. तर आज भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73,690 रुपये झाली आहे.

हेदेखील वाचा- सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे दर स्थिर; आजचे दर जाणून घ्या

तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 80,390 रुपये झाली आहे. भारतात आजच्या सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. भारतातील सोन्याचे दर आज देखील स्थिर आहेत. मुंबईत आज 5 नोव्हेंबर 2024 रोजी सोन्याचा भाव 22 कॅरेटसाठी 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,039 रुपये प्रति ग्रॅम आहे. मुंबईत काल 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,039 रुपये प्रति ग्रॅम होती. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,690 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,390 रुपये होता. (फोटो सौजन्य – pinterest)

तर आज मुंबई शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 73,690 रुपये झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 80,390 रुपये झाली आहे. त्यामुळे आज मुंबई शहरातील सोन्याच्या दरात देखील कोणताही बदल झालेला नाही. मुंबई शहरातील सोन्याचे दर देखील स्थिर आहेत. ठाण्यात आज 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा भाव 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,039 रुपये आहे. काल ठाणे शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,039 रुपये होता.

पुण्यात आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,039 रुपये प्रति ग्रॅम आहे. नाशिकमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,372 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,042 रुपये आहे. नागपुरात आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,039 रुपये आहे.

हेदेखील वाचा- भारतीय व्यक्ती दुबईमधून किती सोनं आणू शकतो? काय सांगतात नियम, जाणून घ्या

जळगावात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,039 रुपये आहे. कोल्हापुरात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,039 रुपये आहे. अमरावतीमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,369 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,039 रुपये आहे. दिल्लीत आज सोन्याची किंमत 22 कॅरेट 7,379 रुपये प्रति आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,054 रुपये प्रति ग्रॅम आहे.

भारतात आज चांदीची किंमत (Silver Rate) 96.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 96,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. तर काल भारतात चांदीची किंमत 96.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 96,900 रुपये प्रति किलोग्राम होती. मुंबईत आज चांदीचा भाव 96.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 96,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.

Web Title: Gold silver price today 05 november 2024 gold silver rate in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 08:34 AM

Topics:  

  • Gold Rate
  • Gold Rate Today
  • Today's Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: सोनं वधारलं, चांदी घसरली! नव्या किंमती वाचून ग्राहकांना बसला धक्का… वाचा सविस्तर
1

Todays Gold-Silver Price: सोनं वधारलं, चांदी घसरली! नव्या किंमती वाचून ग्राहकांना बसला धक्का… वाचा सविस्तर

नेमकी ही कसली भीती? जुने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?
2

नेमकी ही कसली भीती? जुने दागिने विकताहेत भारतीय, सोन्याच्या दरांनी वाढवलंय टेन्शन?

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती
3

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

Gold Silver Rate: या आठवड्यातत सोन्याचांदीवर राहणार दबाव, डॉलर मजबूत तर इराण संकट वाढवतेय चिंता
4

Gold Silver Rate: या आठवड्यातत सोन्याचांदीवर राहणार दबाव, डॉलर मजबूत तर इराण संकट वाढवतेय चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.