Todays Gold Price: मुंबईसह देशभरातील या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ, वाचा आजचे दर
9 नोव्हेंबर 2024 रोजी आज भारतात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,286 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,948 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,860 रुपये झाला असून 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 79,480 रुपये झाला आहे. तर काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,850 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 79,470 रुपये होता. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,286 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,948 रुपये प्रति ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा- “फडणवीस हे राज्यातील सर्वात मोठे खोटारडे नेते असून…”; फेक नरेटीव्हवरून रोहित पवारांचे टीकास्त्र
मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,860 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 79,480 रुपये झाला आहे. तर काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,850 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,470 रुपये होती. त्यामुळे आज मुंबईतील सोन्याच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. पुण्यात आज सोन्याचा भाव 22 कॅरेटसाठी 7,286 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,948 रुपये प्रति ग्रॅम आहे. नागपुरात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,286 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,948 रुपये आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
दिल्लीत आज सोन्याची किंमत 22 कॅरेटसाठी 7,301 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 7,963 रुपये प्रति ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,286 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,948 रुपये आहे. कोलकातामध्ये आज सोन्याची किंमत 22 कॅरेटसाठी प्रति ग्रॅम 7,286 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,948 रुपये प्रति ग्रॅम आह. केरळमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,286 रुपये प्रति ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,948 रुपये प्रति ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा- Maharashtra Election 2024: महाराष्ट्राला डावलून गुजरातच्या कांद्यांच्या निर्यातीला प्राधान्य का? काँग्रेसचा मोदींना खडा सवाल
आज चंदीगडमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,301 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,963 रुपये प्रति ग्रॅम आहे.लखनौमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,301 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 7,963 रुपये आहे.
भारतात आज चांदीची किंमत 94.10 रुपये प्रति ग्रॅम आणि 94,100 रुपये प्रति किलोग्राम आहे. भारतातील चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय किमतींनुसार ठरवली जाते, जी दोन्ही दिशेने फिरते. त्याशिवाय ते डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या चलन चलनावरही अवलंबून असते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आणि आंतरराष्ट्रीय किमती स्थिर राहिल्यास चांदी आणखी महाग होईल. सोन्यासह आज भारतात चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे.
मुंबईत आज चांदीची किंमत 94.10 रुपये प्रति ग्रॅम आणि 94,100 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.अहमदाबादमध्ये आज चांदीची किंमत 94.10 रुपये प्रति ग्रॅम आणि 94,100 रुपये प्रति किलोग्राम आहे. चंदीगडमध्ये आज चांदीची किंमत 94.10 रुपये प्रति ग्रॅम आणि 94,100 रुपये प्रति किलोग्राम आहे.