Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा नियम, इतके दिवस सुट्टी घेतल्यास जाईल हातची नोकरी, पाहा नियम

तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण सरकारी नियम ठराविक दिवसापर्यंत सुट्टी घेतल्यास तुमच्या हातची नोकरी जाण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 12, 2024 | 03:01 PM
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा नियम, इतके दिवस सुट्टी घेतल्यास जाईल हातची नोकरी, पाहा नियम
Follow Us
Close
Follow Us:

सरकारी योजनांद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांना विविध सुविधा आणि भत्ते दिले जातात. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही नियमही सरकारने ठरवले आहेत. या नियमांचे सरकारी कर्मचाऱ्यांनी पालन करणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशांद्वारे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, पगार आणि इतर अनेक सवलती दिल्या जातात. त्यातच आता कर्मचाऱ्यांच्या सुट्यांबाबत अनेक प्रश्नांवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी सलग किती दिवस रजा घेऊ शकतो आणि त्यानंतर सेवेवक काय परिणाम होईल हे पाहा…

यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यासही त्यांच्या कुटुंबांना वेगवेगळे लाभ शासनाच्या माध्यमातून दिले जातात. त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने काही नियम देखील लावून दिले आहेत. यामध्येच सेवा समाप्तीचा नियम देखील महत्त्वाचा आहे. जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याने भारतीय नागरी सेवा नियम 1972 मध्ये नमूद करण्यात आलेल्या कालावधीपर्यंत सलग रजा घेतली तर अशा कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती म्हणजेच कार्यमुक्त केले जाईल. तसेच या कर्मचाऱ्यांना पुन्हा सरकारी सेवेत घेता येणार नाही.

या परिस्थितीत भारतीय नागरी सेवा नियम 1972 मध्ये नमूद केलेल्या रजेची संख्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे की नाही याबद्दल जाणून घ्या. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी भारतीय नागरी सेवा नियम 1972 पारित करण्यात आले आहेत. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवांबाबत कायद्यात वेगवेगळ्या तरतुदी आहेत. सेवा समाप्तीचीही तरतूद आहे.

या सेवा समाप्तीच्या नियमांनुसार एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याने सलग पाच वर्षे रजा घेतल्यास अशा सरकारी कर्मचाऱ्याला नोकरीतून मुक्त केले जाते किंवा त्याची सेवा समाप्त केली जाते. अशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत किंवा पदावर सामावून घेतले जात नाही. म्हणजेच नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षे रजा मिळत नाही.

यामध्ये केवळ परराष्ट्र सेवेचा अपवाद करण्यात आला आहे. फक्त इतर कर्मचाऱ्यांसाठी सलग पाच वर्षे रजा स्वीकारली जात नाही. मात्र इतर कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षाची रजा मंजूर होत नाही. तरीही जर एखादा कर्मचारी सलग पाच वर्ष सुट्टीवर असेल तर त्याला आपोआप कार्यमुक्त या नियमाच्या माध्यमातून केल जात.

Web Title: Government employee takes leave for 5 consecutive years such a government servant is relieved from employment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2024 | 03:01 PM

Topics:  

  • central government employee

संबंधित बातम्या

DA Hike: DA-DR मध्ये ३ टक्क्यांची वाढीची घोषणा; केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट
1

DA Hike: DA-DR मध्ये ३ टक्क्यांची वाढीची घोषणा; केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.