Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Colgate Company: गुजरातमध्ये सापडली बनावट कोलगेट फॅक्टरी, 9 लाखांचा माल जप्त; नेटिझन्स म्हणतात, ‘इथे तर विष मिळणंही…’

Gujarat Fake Colgate Company : गुजरातमधील कच्छमध्ये बनावट कोलगेट कारखाना आढळून आला आहे. बनावट कारखान्यातून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 13, 2025 | 03:28 PM
Gujarat Kutch fake Colgate toothpaste busted factory crime news update

Gujarat Kutch fake Colgate toothpaste busted factory crime news update

Follow Us
Close
Follow Us:
  • गुजरातमधील कच्छमध्ये पोलीसांची मोठी कारवाई
  • बनावट कोलगेट बनवणाऱ्या कंपनीवर छापेमारी
  • 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

Gujarat Fake Colgate Company : गुजरात : रोजच्या दिनचर्येमध्ये टूथपेस्टने ब्रश करणे हे सवयीचे झाले आहे. यासाठी भारतीय अनेकदा कोलगेट कंपनीच्या पेस्टला प्राधान्य देतात. मात्र कोलगेटबाबत धक्कादायक बाब समोर आली. गुजरातमध्ये बनावट कोलगेटची फॅक्टरी आढळून आली. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील कपुस्ती भागात ही मोठी घटना घडली आहे. यामुळे तुम्ही वापरत असलेली कोलगेट खरी आहे की बनावट आहे याबाबत जागृत राहण्याची गरज आहे.

गुजरातमधील कच्छमध्ये गोदोद्दार पोलिसांनी रापर तालुक्यातील चित्राड भागातील बनावट कोलगेट टूथपेस्ट बनवल्या जाणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. चार संशयितांना अटक करण्यात आली असून लाखो रुपयांच्या बनावट वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये अगदी हुबेहुब वाटले अशा पद्धतीचे कोलगेट कंपनीचे टूथपेस्ट तयार केले जात आहे. जेव्हा पोलिस कारखान्यात पोहोचले तेव्हा त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. गुजरातमधील या बनावट कंपनीतून तब्बल 9 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

हो सकता है,
हम लोग रोज़ सुबह ज़हर से दाँत मंजन कर रहे है ।
यह नक़ली कोलगेट गुजरात के कच्छ में बन रहा है।
pic.twitter.com/kAbRWNWEAG
— Dr. B L Bairwa MS, FACS (@Lap_surgeon) October 11, 2025

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या बनावट उत्पादन लाईनवरील टूथपेस्ट ट्यूब, पॅकेट्स आणि लेबलिंग हे सर्व खरे कोलगेटसारखेच होते. सर्व घटकांची तपासणी केल्यावर, त्यांचा रंग आणि वास यामध्ये भेसळ असल्याचे उघड झाले. आरोपींवर फसवणूक, कॉपीराइट उल्लंघन आणि ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण केल्याबद्दल औषध आणि ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत आरोप लावण्यात आले आहेत.या घटनेने सर्वांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता निर्माण केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एका वापरकर्त्याने लिहिले की, “ही फॅक्टरी केवळ कोलगेटच बनवत नव्हती, तर सेन्सोडाइन आणि क्लोज-अप सारख्या ब्रँडची बनावट उत्पादने देखील बनवत होती. टॅब्लेट, मशीन्स, लेबल्स… सर्वकाही क्लोनसारखे होते. तुम्ही दररोज सकाळी चमच्याने दात स्वच्छ करत आहात, पण त्याची चव विषासारखी आहे.” असे नेटकऱ्यांने म्हटले.
गुजरातमधील या बनावट कोलगेट बनवणाऱ्या कंपनीची पोलिसांनी सखोल आणि चौकस चौकशी सुरु केली. पोलिसांनी घटनास्थळाहून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू केली आहे. त्याचबरोबर बनावट उत्पादनाचे प्रमाण किती आहे… आणि राज्याच्या इतर भागात हे बनावट कोलगेट उत्पादन कुठे विकले जात होते हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्राहक व्यवहार संस्थांनाही या प्रकरणात सहभागी करण्यात आले आहे. या घटनेमुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेच, परंतु दैनंदिन उत्पादनांची चाचणी आणि प्रमाणन पूर्णपणे विश्वासार्ह आहे या विश्वासालाही धक्का बसला आहे. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई, देखरेख आणि जबाबदारीच ग्राहकांचे संरक्षण करु शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Gujarat kutch fake colgate toothpaste busted factory crime news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 03:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.