Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळ, कर्नाटकसह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तर उत्तर भारतात…

मान्सूनही अपेक्षित वेळेच्या 4 दिवस आधी गुजरातमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये हलक्या पावसाची बातमी आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 13, 2024 | 07:50 AM
Rain in India

Rain in India

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पावसाने (Rain News) दमदार हजेरी लावली आहे. त्यातच आता हवामान विभागाने देशातील 12 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे.

मान्सूनही अपेक्षित वेळेच्या 4 दिवस आधी गुजरातमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये हलक्या पावसाची बातमी आहे. दुसरीकडे, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडिशा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यांतील अनेक शहरांमध्ये मंगळवारी (दि.11) तापमान 40 सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक उष्ण राहिले. येथील तापमान 47 अंशांच्या वर नोंदवले गेले. 10 जून रोजी येथील तापमान 46.3 अंश होते.

Web Title: Heavy rain warning in 12 states of the country nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2024 | 07:49 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.