Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना तूर्त दिलासा; अटकेला 29 पर्यंत स्थगिती

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची विविध पातळ्यांवर चौकशी सुरु असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) कारवाई सुरु केली आहे. यूपीएससीकडून पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या वडिलांची शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याच्या आरोपाखाली चौकशी सुरु आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 22, 2024 | 08:58 AM
Pooja Khedkar

Pooja Khedkar

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र केडरच्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यूपीएससी कोटाच्या बनावट कागदपत्रांमुळे त्या वादात सापडल्या आहेत. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर बुधवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने पूजा यांच्या अटकेला 29 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे.

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची विविध पातळ्यांवर चौकशी सुरु असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) कारवाई सुरु केली आहे. यूपीएससीकडून पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या वडिलांची शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याच्या आरोपाखाली चौकशी सुरु आहे. पूजा यांचे वडील फरार असून, त्यांच्या आईला शेतकऱ्यांना धमकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अशातच आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

सुनावणीत न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले की, कनिष्ठ न्यायालय पूजाविरुद्धच्या आरोपांमध्ये अडकले आणि याचिकेचा योग्य विचार केला नाही. वास्तविक, पटियाला हाऊस कोर्टाने एक ऑगस्ट रोजी पूजाला दिलासा देण्यास नकार दिला होता. आरोपींची कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचे कनिष्ठ न्यायालयाने म्हटले होते. यानंतर पूजाने ८ ऑगस्ट रोजी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी आणि गुंतलेल्या लोकांची चौकशी करण्यासाठी आरोपींची कोठडीत चौकशी आवश्यक आहे. सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांनी दिल्ली पोलिसांना पूजाला यूपीएससीच्या कोणत्याही आतल्या व्यक्तीने मदत केली आहे का हे शोधण्यास सांगितले होते. मात्र, त्यांना फसवण्यात आल्याचे पूजा यांच्यामार्फत बचावात म्हटले होते.

Web Title: Immediate relief for pooja khedkar arrest adjourned till 29th nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 08:58 AM

Topics:  

  • Immediate Relief

संबंधित बातम्या

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित
1

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.