
India S5 nuclear submarine
भारताने अणु-बॅलेस्टिक मिसाईल S5 च्या बांधणीस सुरुवात केली आहे. यामुळे भारताच्या समुद्री ताकदीत लक्षणीयरित्या वाढ होणार आहे.
पाणबुडीच्या या ताफ्यामुळे भारताला समुद्रात गस्त घालणे, धोका ओखळून त्याला नष्ट करणे आणि आपली समुद्रीत ताकद कायम ठेवण्यात मदत होणार आहे. यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील महत्त्व अधिक वाढणार आहे. यामुळे भारताच्या स्वदेशी अणु पाणबुडी निर्मीतीची क्षमताही वाढेल. हा भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
हिंद महासागरात भारताचा पॉवर शो! फ्रान्स आणि UAE सोबत हवाई युद्धाभ्यास ; पाकिस्तानची उडाली झोप