Russia Iran nuclear deal : रशिया आणि इराणने इराणमध्ये लहान अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी करार केला आहे. इराणने २०४० पर्यंत २० गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला इराणच्या अणुकार्यक्रमावर मोठा निर्णय घेता आला नाही. शुक्रवारी दक्षिण कोरियाने मांडलेल्या ठरावाला पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. महिन्याच्या अखेरीस इराणवर जुने निर्बंध पुन्हा लादले जाऊ शकतात.
Israel Iron Beam laser air defence system : इस्रायलने त्यांच्या उच्च-ऊर्जा लेसर संरक्षण प्रणाली, आयर्न बीमची अंतिम चाचणी पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे, जी या वर्षाच्या अखेरीस तैनात केली जाईल.
Shandong sky explosion : चीनच्या शेडोंग प्रांतात रात्रीच्या आकाशात अचानक प्रकाशाचा लखलखाट आणि स्फोट झाल्याने लोक हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यात चीनच्या शेडोंग प्रांतात हे स्फोट ऐकू आले होते.
Defence Budget of World : अलिकडेच संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालातून असे दिसून आले आहे की जगभरात लष्करावर खर्च होणारा पैसा वेगाने वाढत आहे. 2024 मध्ये जागतिक लष्करी खर्च 2.7 ट्रिलियन…
International Day Against Nuclear Tests : अण्वस्त्र चाचणी स्फोटांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र चाचणी विरोधी दिन साजरा केला जातो.
US Hypersonic Missile: अमेरिकेने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची लांब पल्ल्याची हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणाली डार्क ईगल तैनात केली आहे. त्याची ताकद, चीनवरील धोरणात्मक प्रभाव आणि भविष्यातील आव्हाने जाणून घ्या.
DF-100 missile : चीनने पहिल्यांदाच DF-100 क्षेपणास्त्राचा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपित होताना दाखवले आहे. यामुळे क्षेपणास्त्राच्या शक्तीबद्दल स्पष्ट माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
India Hypersonic Missiles: भारत हायपरसोनिक शस्त्रांमध्ये स्वावलंबी होण्याकडे वाटचाल करत आहे. DRDO, HSTDV, ब्रह्मोस-II, SFDR, शौर्य आणि HGVसारख्या प्रगत प्रणाली भारत विकसित करत आहे.
India–Israel LORA deal : भारत सरकार लवकरच इस्रायलसोबत LORA (Long Range Artillery) क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसंदर्भात महत्त्वपूर्ण करार करू शकते, असा दावा एका आंतरराष्ट्रीय संरक्षण अहवालात करण्यात आला आहे.
Pakistan Setback Hypersonic Missiles: भारताच्या प्रगत हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तानने चीनकडे मदत मागितली होती. मात्र, चीनने आपल्या ‘जवळच्या मित्र देशा’लाही स्पष्ट शब्दांत नकार दिला.
biological weapons threat : युद्ध म्हटले की डोळ्यासमोर रणगाड्यांचा धूर, क्षेपणास्त्रांचा आवाज आणि अणुबॉम्बचा महाविनाश दिसतो. मात्र, आता युद्धाचा चेहरा बदलत चालला आहे.
Natanz nuclear site struck : इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या नातान्झ युरेनियम समृद्धीकरण केंद्रावर हल्ला केल्यानंतर संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणाव वाढला आहे.
Earthquake Or Underground Nuclear Test: भूकंप आणि भूमिगत अणुचाचण्यांबद्दल एक महत्वाचे आणि धक्कादायक संशोधन समोर आले आहे. भूमिगत अणुचाचण्यांमुळेही पृथ्वीवर अशा धक्क्यांचा अनुभव होऊ शकतो.
North Korea News : गेल्या 48 तासांत दक्षिण आशियातील चार देशांना भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भारत, नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तान या देशांमध्ये भूकंपामुळे जमिन हादरली.
इराणच्या IRGC चे वरिष्ठ कमांडर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना अण्वस्त्रांवर बंदी घालणारा फतवा रद्द करण्याची विनंती करत आहेत. इराणच्या सुरक्षेसाठी अण्वस्त्रे आवश्यक असल्याचे त्यांनी वर्णन केले आहे.
इराणच्या सेमनान प्रांतातील कावीर वाळवंटात 5 ऑक्टोबर 2024 ला 4.6 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता. इराणने अणुचाचणी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा भूकंप त्या कारणामुळेच झाला असावा अशी शक्यता…
इराणने इस्रायलवर मिसाईल्स डागून त्याचा बदला घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा क्षेपणास्त्रांवर चर्चा सुरू झाली. क्षेपणास्त्रे एवढ्या उंचीवर कशी उडतात? असा प्रश्न उपस्थित होतो. यामध्ये कोणते इंधन वापरले जाते? क्षेपणास्त्रांचे…
अलिकडच्या वर्षांत सॅटेलाईटने काढलेल्या छायाचित्रांमधून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की भारत आपल्या आण्विक-शक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्यांसाठी लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करत आहे.