Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोलकाता अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; माजी प्राचार्यांबाबत शेजाऱ्यांचा धक्कादायक दावा

सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल घेतली असून, आता आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि प्राचार्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले असतानाच राज्य सरकारकडूनही कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 21, 2024 | 12:56 PM
माजी प्राचार्यांबाबत शेजाऱ्यांचा धक्कादायक दावा

माजी प्राचार्यांबाबत शेजाऱ्यांचा धक्कादायक दावा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. डॉ. घोष याच्याबाबत त्याच्या शेजाऱ्यांनी धक्कादायक दावा केला आहे.

हेदेखील वाचा : कोलकाता लैंगिक अत्याचार प्रकरणात अपडेट; सीबीआय चौकशीत मोठे खुलासे

सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराची गंभीर दखल घेतली असून, आता आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि प्राचार्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले असतानाच राज्य सरकारकडूनही कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोलकाता पोलिसांनी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा माजी प्राचार्य संदीप घोष आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420, कलम 120B आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली असून, ती आरजी कार मेडिकल कॉलेजमधील गैरप्रकारांची चौकशी करेल.

घोष करायचा पत्नीला मारहाण

डॉ. संदीप घोष हा त्याच्या पत्नीला मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतचा दावाच त्याच्या शेजाऱ्यांनी केला आहे. ‘घोष सुमारे दोन वर्षे या घरात राहत होता. जेव्हा त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला तेव्हा त्याने पत्नीला बेदम मारहाण केली होती. यामध्ये तिला रक्तस्त्रावही झाला होता, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.

Web Title: Kolkata doctor case rg kar medical collage and hospitals ex principal sandeep ghosh used to beat his wife says neighbour nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • RG Kar Medical College

संबंधित बातम्या

RG Kar Case: ‘पोलिसांनी मारलं आणि बांगड्याही तोडल्या…’ बलात्कार पीडितेच्या आईचा गंभीर आरोप
1

RG Kar Case: ‘पोलिसांनी मारलं आणि बांगड्याही तोडल्या…’ बलात्कार पीडितेच्या आईचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.