Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणांमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ, देशात २०२० साली १.५३ लाख लोकांनी केल्या आत्महत्या, आत्महत्या करणाऱ्यांपैकी ६७ टक्के १८ ते ४५ वयोगटातील

एका लाखाच्या लोकसंख्येत आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण म्हणजे सुसाईड रेट. यात भारताची स्थिती अमेरिका आणि रशियापेक्षा दिलासादायक आहे. २०२० मध्ये हा सुसाईड रेट देशात १०.४ आहे. तर अमेरिकेत तो १६.१ तर रशियात २५.१ आहे. देशात ५८ टक्के आत्महत्या गळफास घेऊन, परदेशात सर्वाधिक आत्महत्या विष प्राशन करुन देशात २०२० मध्ये ८८,४६० जणांना गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर विष पिऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ३८,३३६ इतकी आहे. जगातील इतर देशांत सर्वाधिक आत्महत्या या विषप्राशन करुन होतात.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 16, 2021 | 02:51 PM
तरुणांमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ, देशात २०२० साली १.५३ लाख लोकांनी केल्या आत्महत्या, आत्महत्या करणाऱ्यांपैकी ६७ टक्के १८ ते ४५ वयोगटातील
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – जगात सर्वात तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतात, परिस्थिती आणि जगण्यातील पराभव स्वीकारणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार २०२० साली देशात १ लाख ५३ हजार ५२ जणांनी आत्महत्या केल्या. यात ६७ टक्के म्हणजे एक लाख ६ हजार आत्महत्या करणारे हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत. यातही १८ ते ३० वयोगटातील सर्वाधिक ५२ हजार ७०२ जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

जगाचा विचार केला तर परिस्थिती विपरीत आहे. इस्न्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हेल्यूशनच्या एका अहवालानुसार जगभरात ७० वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे.

सुसाईड रेटमध्ये अमेरिका आणि रशियापेक्षा भारत सरस

एका लाखाच्या लोकसंख्येत आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण म्हणजे सुसाईड रेट. यात भारताची स्थिती अमेरिका आणि रशियापेक्षा दिलासादायक आहे. २०२० मध्ये हा सुसाईड रेट देशात १०.४ आहे. तर अमेरिकेत तो १६.१ तर रशियात २५.१ आहे.

देशात ५८ टक्के आत्महत्या गळफास घेऊन, परदेशात सर्वाधिक आत्महत्या विष प्राशन करुन देशात २०२० मध्ये ८८,४६० जणांना गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर विष पिऊन आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ३८,३३६ इतकी आहे. जगातील इतर देशांत सर्वाधिक आत्महत्या या विषप्राशन करुन होतात.

Web Title: Large increase in youth suicide rate 1 53 lakh people committed suicide in the country by 2020 67 per cent of those who committed suicide were between 18 and 45 years of age nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2021 | 02:51 PM

Topics:  

  • attempted suicide

संबंधित बातम्या

Suicide Prevention: विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ; केंद्र सरकारने कोणता तोडगा काढला? जाणून घ्या सविस्तर..
1

Suicide Prevention: विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ; केंद्र सरकारने कोणता तोडगा काढला? जाणून घ्या सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.