Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाईचा आणखी एक फटका, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढण्याची शक्यता

देशातल्या महागाईचा (Inflation) परिणाम आता दुधाच्या दरावरही होण्याची शक्यता आहे. डेअरी कंपन्यांकडून आगामी काळात दुधाच्या दरात वाढ (Milk Price Hike) केली जाऊ शकते.

  • By साधना
Updated On: Jun 10, 2022 | 04:56 PM
milk price hike

milk price hike

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून इंधन, खाद्यतेल आणि अन्नधान्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता दुधाचे दर (Milk Price Hike) वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उष्णतेमुळं दूध उत्पादन घटलं आहे. मागणी वाढल्यामुळे दुधाच्या दरात वाढ होऊ शकते.

देशातल्या महागाईचा परिणाम आता दुधाच्या दरावरही होण्याची शक्यता आहे. डेअरी कंपन्यांकडून आगामी काळात दुधाच्या दरात वाढ (Milk Price Hike) केली जाऊ शकते. अलीकडे जागतिक स्तरावर स्किम्ड मिल्क पावडर (Skimmed Milk Powder) आणि पशुखाद्याचे (Animal feed) दर वाढले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दुधाचे दर वाढण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

[read_also content=”भारताशी चर्चा करून सीमावाद सोडवू, अमेरिकेने आगीत तेल घालू नये, अमेरिकन जनरलच्या वक्तव्यावर चीनची तिखट प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/world/chinas-sharp-reaction-to-the-statement-of-the-us-general-we-will-resolve-the-border-dispute-by-dialogue-with-india-us-should-not-add-fuel-to-the-fire-290903.html”]

सर्व डेअरीज दुधाचे दर ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. दुधाचे वाढते दर हा चिंतेचा विषय आहे. सर्व डेअरीज आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत किमती वाढवतील, असा अंदाज आहे.

गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरू झाल्याने दुधाची मागणी झपाट्यानं वाढली आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढले आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत झालेली वाढ आणि उष्णतेमुळे दुधाचं घटलेलं उत्पादन या घटकांचाही परिणाम दरावर झालेला आहे. परिणामी घाऊक दुधाचे दर दर वर्षी वाढतच आहेत. उदाहरणार्थ, अखिल भारतीय पातळीवर जूनमध्ये दुधाचे दर ५.८ टक्क्यांनी वाढले होते. दक्षिण भारतात दुधाचे दर वर्षाला ३.४ टक्के वाढले आहेत.

Web Title: Milk and dairy product price hike in india nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2022 | 04:44 PM

Topics:  

  • Milk Price Hike

संबंधित बातम्या

Milk Price Hike: 12 नोव्हेंबरपासून दूध महागणार, मदर डेअरीने वाढवले भाव; आता खिशाला किती पडणार भगदाड
1

Milk Price Hike: 12 नोव्हेंबरपासून दूध महागणार, मदर डेअरीने वाढवले भाव; आता खिशाला किती पडणार भगदाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.