Mother Dairy Milk Price Hike: नवीन किमतींनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये एक लिटर टोन्ड दुधाची किंमत आता ५७ रुपयांना असेल, तर अर्धा लिटर २९ रुपयांना उपलब्ध असेल. मदर डेअरीकडे कंपनीच्या मालकीचे ९ दुग्ध…
महागाईचा पुन्हा एकदा झटका सर्वसामान्यांना बसणार आहे. कारण, पुन्हा एकदा दुधासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दुधाचे दर वाढवण्याची शक्यता आहे. याआधी अमूल आणि मदर डेअरीने दुधाचे दर वाढवलेले आहेत.
देशातल्या महागाईचा (Inflation) परिणाम आता दुधाच्या दरावरही होण्याची शक्यता आहे. डेअरी कंपन्यांकडून आगामी काळात दुधाच्या दरात वाढ (Milk Price Hike) केली जाऊ शकते.
अमूलच्या दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ (Amul Milk Price Increased By 2 Rupees)करण्यात आली आहे. या किमती १ मार्चपासून लागू होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.