Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार मान्सून, हवामान खात्यानं दिली आनंदाची बातमी

भारतात पाच दिवस मान्सून (Monsoon 2022) आधी धडकणार असल्यामुळे त्याचा फायदा हा देशातील शेतकरी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. अंदमानातही मान्सून वेळे आधीच दाखल दरवर्षी अंदमानमध्ये मान्सून २२ मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे.

  • By साधना
Updated On: May 13, 2022 | 06:27 PM
वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार मान्सून, हवामान खात्यानं दिली आनंदाची बातमी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षी मान्सून वेळेआधीच (Monsoon 2022) येणार आहे. येत्या २७ मे रोजी केरळात (Monsoon In Kerala) मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास त्या पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) येऊन धडकणार आहे.

केरळमध्ये 2022 च्या नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज:
यावर्षी, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन सामान्य तारखेच्या काही दिवस आधी होण्याची शक्यता आहे.
यावर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन 27 मे रोजी ± 4 दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह होण्याची शक्यता आहे. IMD pic.twitter.com/0dK0gj41H6 — K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 13, 2022

केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे ३१ मे रोजी दाखल होतो. गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता. आता या वर्षी आलेल्या चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल पाच दिवस आधी मान्सून केरळमध्ये धडकणार आहे असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.

[read_also content=”युएईचे अध्यक्ष शेख खलिफा यांचे निधन, ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://www.navarashtra.com/world/uae-president-sheikh-khalifa-bin-zayed-passed-away-nrsr-279620/”]

भारतात पाच दिवस मान्सून आधी धडकणार असल्यामुळे त्याचा फायदा हा देशातील शेतकरी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. अंदमानातही मान्सून वेळे आधीच दाखल दरवर्षी अंदमानमध्ये मान्सून २२ मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे.

बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.

Web Title: Monsoon to arrive very soon in kerala nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2022 | 06:22 PM

Topics:  

  • Monsoon In Kerala

संबंधित बातम्या

Kerala Flood Video: महापुराने केरळमध्ये हाहा:कार! IMD च्या अलर्टने वाढली चिंता; पहा निसर्गाचे रौद्ररूप
1

Kerala Flood Video: महापुराने केरळमध्ये हाहा:कार! IMD च्या अलर्टने वाढली चिंता; पहा निसर्गाचे रौद्ररूप

Monsoon Update : आनंदवार्ता! 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल
2

Monsoon Update : आनंदवार्ता! 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल

Monsoon Update : खुशखबर! मान्सून येत्या दोन दिवसात केरळात, मुंबईत 1 जूनलाच धडकणार
3

Monsoon Update : खुशखबर! मान्सून येत्या दोन दिवसात केरळात, मुंबईत 1 जूनलाच धडकणार

Monsoon Update : खुशखबर! मान्सून अरबी समुद्रात दाखल, या दिवशी दाखल होणार केरळमध्ये, महाराष्ट्रात कधी?
4

Monsoon Update : खुशखबर! मान्सून अरबी समुद्रात दाखल, या दिवशी दाखल होणार केरळमध्ये, महाराष्ट्रात कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.