महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अन्य राज्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मान्सून दाखल होण्याचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
आतापर्यंतचे सर्व आंदाज मोडीत काढत नैऋत्या मोसमी वारे म्हणजेच मान्यून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने थैमान घातलं असून नदी नाल्यांना मे महिन्यातच वाहू लागले आहेत. दरम्यान अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मान्सूच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झालं असून येत्या २ दिवसात केरळात दाखल…
शेतकरी आणि उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अंदमानातून आता अरबी समुद्रात दाखल झाला आहे. मान्सूनचा प्रवास असाच सुरू राहिला तर केरळमध्ये २७ मे ते १ जूनदरम्यान दाखल…
राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज पुणे आणि अन्य शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान महाराष्ट्रासाठी देखील एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
भारतात पाच दिवस मान्सून (Monsoon 2022) आधी धडकणार असल्यामुळे त्याचा फायदा हा देशातील शेतकरी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. अंदमानातही मान्सून वेळे आधीच दाखल दरवर्षी अंदमानमध्ये मान्सून २२ मेपर्यंत दाखल…