Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या गाडीला अनंतनागला जाताना अपघात

पीडीपीच्या मीडिया सेलने या घटनेची माहिती दिली. मीडिया सेलने सांगितले की, माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी याना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

  • By Aparna
Updated On: Jan 11, 2024 | 04:50 PM
पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या गाडीला अनंतनागला जाताना अपघात
Follow Us
Close
Follow Us:
पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या गाडीला आज जम्मू-काश्मीरमधील अनंतनागला जात असताना अपघात झाला. माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी कोणतीही गंभीर दुखापत न होता सुखरूप बचावले. पीडीपी मीडिया सेलने ही माहिती दिली. माजी मुख्यमंत्री अनंतनाग येथील बोट कॉलनीतील आगग्रस्तांना भेटण्यासाठी जात होते. त्यानंतर हा अपघात झाला. मेहबुबा मुफ्ती ज्या कारमधून प्रवास करत होत्या त्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी चौकशीची मागणी केली
ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर लिहिले की, त्यांच्या सुरक्षेतील कोणतीही कमतरता याला कारणीभूत ठरली असेल तर ती त्वरित दूर करावी.
काय म्हणाले पोलीस अधिकारी?
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीची संगम येथे एका कारला टक्कर झाली. आगीत बळी पडलेल्यांना भेटण्यासाठी त्या खानबलला जात असताना हा अपघात झाला. मात्र, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला किरकोळ दुखापत झाली. यानंतर पीडीपी अध्यक्ष आपल्या नियोजित दौऱ्यावर निघाल्या. पीडीपीच्या प्रवक्त्याने सांगितले की मुफ्ती सुरक्षित आहेत आणि त्यांना दुखापत झाली नाही.
मेहबुबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरच्या सर्वात मोठ्या महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. 2016 मध्ये धक्कादायक राजकीय घडामोडीत त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या दोन पक्षांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोन वर्षे त्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्या अनंतनागमधून खासदारही राहिल्या आहेत. त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद हे देखील राज्याचे मुख्यमंत्री होते. 1989 मध्ये त्यांना व्हीपी सिंग सरकारमध्ये भारताचे गृहमंत्री बनवण्यात आले.

Web Title: Pdp chief mehbooba muftis car met with an accident while going to anantnag nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2024 | 04:50 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.