Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात समुद्राच्या तळाशी अंडरग्राउंड बुलेट ट्रेनचा आनंद घेता येणार! केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

देशात पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी धावणार बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. याबाबत नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉरपोरेशन लिमिटेडने (NHSRCL) माहिती दिली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 24, 2022 | 09:08 AM
देशात समुद्राच्या तळाशी अंडरग्राउंड बुलेट ट्रेनचा आनंद घेता येणार! केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
Follow Us
Close
Follow Us:

देशात पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी अंडरग्राउंड बुलेट ट्रेन (Bullet Train) सुरु करण्यात येणार आहे. यासाठी समुद्राखाली सात किलोमीटर लांबीचा बोगदा हा बांधण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथील भूमिगत स्थानकादरम्यान हा भुयारी मार्ग (Undergroud Tunnel) बांधण्यात येणार असल्याची माहिती आहे.

[read_also content=”नवरात्र उत्सवासाठी श्री महालक्ष्मी मंदिर सज्ज; कडेकोट बंदोबस्तात असणार सीसीटीव्हीची नजर https://www.navarashtra.com/maharashtra/shree-mahalakshmi-temple-mumbai-ready-for-navratri-festival-cctv-will-be-under-strict-security-nrvb-329104.html”]

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी (Mumbai-Ahmedabad High Speed ​​Rail Corridor) 21 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. यामधील सात किलोमीटर भुयारी मार्ग समुद्राच्या तळाशी असेल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉरपोरेशनने यासाठी टेंडरही मागवण्यात आले आहे.

[read_also content=”उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/bike-rider-dies-after-hitting-flyover-curb-at-nalstop-chowk-pune-329105.html”]

Web Title: People can enjoy the underground bullet train at the bottom of the sea nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2022 | 09:07 AM

Topics:  

  • Bullet Train Project

संबंधित बातम्या

1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन
1

1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन

Bullet Train : बुलेट ट्रेन मार्गात चीनचा खोडा; टीबीएम मशिन चीनमधील बंदरात अडकल्या
2

Bullet Train : बुलेट ट्रेन मार्गात चीनचा खोडा; टीबीएम मशिन चीनमधील बंदरात अडकल्या

Bullet Train : बुलेट ट्रेनचे पहिले स्टेशन तयार; २०२९ पासून सेवा उपलब्ध
3

Bullet Train : बुलेट ट्रेनचे पहिले स्टेशन तयार; २०२९ पासून सेवा उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.