Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढदिवसानिमीत्त पंतप्रधान मोदींना मिळालेल्या वस्तूंचा आजपासून लिलाव, किंमत १०० ते लाखांपर्यंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तूंचा हा चौथा लिलाव आहे. 1200 वस्तूंपैकी 300 नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या लिलावातून मिळणारी रक्कम 'नमामि गंगे' कार्यक्रमावर खर्च केली जाणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 17, 2022 | 10:43 AM
वाढदिवसानिमीत्त पंतप्रधान मोदींना मिळालेल्या वस्तूंचा आजपासून लिलाव, किंमत १०० ते लाखांपर्यंत
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) भेटस्वरुपात मिळालेल्या वस्तूंचा हा चौथा लिलाव (Auction) आहे. 1200 वस्तूंपैकी 300 वस्तू नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या लिलावातून मिळणारी रक्कम ‘नमामि गंगे’ कार्यक्रमावर खर्च केली जाणार आहे.

[read_also content=”विजयदुर्ग किनाऱ्याजवळ दुबईचे जहाज बुडाले; रत्नागिरी तटरक्षक दलाची मदत https://www.navarashtra.com/india/dubai-ship-sinks-off-vijaydurg-coast-so-ratnagiri-coast-guard-help-nrgm-326894.html”]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव आज म्हणजेच (17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर) या कालावधीत होणार आहे. यावेळी 1200 वस्तूंचा लिलाव होणार आहे. या भेटवस्तूंच्या वर्णनापासून ते त्यांच्या किंमतीपर्यंत सर्व तपशील ऑनलाइन उपलब्ध असतील. त्यांची किंमतही निश्चित केली जात आहे. साधारण 100 रुपयांपासून ते लाखो रुपये किंमत असलेल्या वस्तूंचा यामध्ये समावेश आहे.[read_also content=”आता आयांच्या डोक्याला होणार ताप! मिळणार नाही ‘तो मुलायम स्पर्श’ मुंबईतील जॉन्सस बेबी पावडर कायमस्वरूपी भोगणार कर्माची फळं

https://www.navarashtra.com/maharashtra/license-of-johnsons-baby-powder-in-mumbai-permanently-revoked-nrvb-326872.html”]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तूंचा हा चौथा लिलाव आहे. 1200 वस्तूंपैकी 300 नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या लिलावातून मिळणारी रक्कम ‘नमामि गंगे’ कार्यक्रमावर खर्च केली जाणार आहे. नमामि गंगे हा मोदी सरकारने जून 2014 मध्ये सुरू केलेला एकात्मिक संवर्धन आणि कायाकल्प कार्यक्रम आहे. सर्वसमावेशक नदी खोऱ्याचा मार्ग अवलंबून गंगा नदीचे प्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.

मधुबनी पेंटिंगपासून ते बुद्धिबळाच्या सेटचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लिलाव करण्यात येणार्‍या भेटवस्तूंमध्ये मधुबनी पेंटिंगपासून ते नुकत्याच झालेल्या चेन्नई बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सादर केलेल्या बुद्धिबळ सेटपर्यंतचा समावेश आहे. हे मधुबनी पेंटिंग खास आहे. कारण त्यात कोरोनाच्या काळ रेखाटण्यात आला आहे. याशिवाय पॅरालिम्पियन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदके जिंकणाऱ्या खेळाडूंच्या क्रीडा साहित्याचाही समावेश आहे.

सर्वात कमी वस्तूची किंमत 100 रुपये

पंतप्रधानांकडून लिलाव करण्यात येणाऱ्या भेटवस्तूंमध्ये सर्वात कमी किमतीत गणपतीचे चित्र आहे. त्याची राखीव किंमत 100 रुपये ठेवण्यात आली आहे. राखीव किंमत ही किमान किंमत आहे, कोणीही गंगा संवर्धनासाठी सरकारच्या प्रयत्नांमध्ये लिलावात बोली लावून सहभागी होऊ शकतो आणि यापेक्षा कितीही जास्त रकमेची खरेदी करू शकतो. कर्नाटकातील श्री वेनायक देवरू मंदिराने गणेशाचे चित्र पंतप्रधानांना सादर केले. याशिवाय, 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती भावना पटेलची स्वाक्षरी असलेले टेबल टेनिस रॅकेट देखील आहे. त्याची राखीव किंमत 5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या भेटवस्तूंमध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून मिळालेल्या भेटवस्तूंचा समावेश आहे.

Web Title: Pm modi birthday gifts to be auctioned from today priced from rs 100 to lakh nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2022 | 10:43 AM

Topics:  

  • PM Narendra Modi Birthday

संबंधित बातम्या

पुणेरी पॅटर्नच न्यारा! १,००० ड्रोन्सद्वारे PM Modi यांना वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा; गौरवशाली इतिहासाचे झाले दर्शन
1

पुणेरी पॅटर्नच न्यारा! १,००० ड्रोन्सद्वारे PM Modi यांना वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा; गौरवशाली इतिहासाचे झाले दर्शन

ModiForYouth : पंतप्रधान मोदी कसे बनले तरुणांचे आवडते? ‘ही’ आहेत त्यांना युथ आयकॉन बनवणारी 10 प्रमुख कारणे
2

ModiForYouth : पंतप्रधान मोदी कसे बनले तरुणांचे आवडते? ‘ही’ आहेत त्यांना युथ आयकॉन बनवणारी 10 प्रमुख कारणे

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर बनणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत; मोदींच्या वाढदिवशी दिले सरप्राईज
3

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर बनणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत; मोदींच्या वाढदिवशी दिले सरप्राईज

PM Modi @75: पंतप्रधान मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव; ‘या’ महासत्ता अन् जागतिक नेत्यांमध्येही Modi Craze
4

PM Modi @75: पंतप्रधान मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव; ‘या’ महासत्ता अन् जागतिक नेत्यांमध्येही Modi Craze

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.